Join us

Kanda Market : 'या' बाजारात 8 टक्क्यांनी कांदा बाजार घसरले, वाचा 29 जुलै रोजीचे कांदा मार्केट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:30 IST

Kanda Market : आज २९ जुलै रोजी जवळपास एक लाख १४ हजार ७९८ क्विंटल कांद्याची आवक झाली. कुठे काय भाव मिळाला, ते पाहुयात....

Kanda Market : जुलैच्या शेवटी कांदा बाजारात चांगलीच घसरण झाली असून लासलगाव कांदा बाजारात क्विंटलमागे सरासरी १३०० रुपयांचा दर मिळाला. तर काल याच बाजारात १२७५ रुपये असा दर मिळाला. जवळपास एक लाख १४ हजार ७९८ क्विंटल कांद्याची आवक झाली. 

लासलगाव बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमती १४२७ प्रति क्विंटल होत्या. म्हणजेच आजच्या दरानुसार मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ८ टक्केनी घट झाली आहे.

आज २९ जुलै रोजी उन्हाळ कांद्याला सिन्नर बाजारात १२५० रुपये, कळवण बाजारात ११०० रुपये, मनमाड बाजारात १२०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १३२५ रुपये, गंगापूर बाजारात १२८० रुपये रामटेक बाजारात १४०० रुपये, देवळा बाजारात १२०० रुपयांचा दर मिळाला. 

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला १००० रुपये, नागपूर बाजारात १४५० रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला १०५० रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये १३०० रुपये, तसेच नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १३५० रुपये तर शिऊर कांदा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी १२५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/07/2025
कोल्हापूर---क्विंटल168750018001000
अकोला---क्विंटल9050015001100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल13933601350855
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल251150020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल724390017001300
खेड-चाकण---क्विंटल25080015001300
दौंड-केडगाव---क्विंटल174920018001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल125930018001250
सातारा---क्विंटल93100020001500
सोलापूरलालक्विंटल920710019251000
नागपूरलालक्विंटल222070017001450
हिंगणालालक्विंटल5160020001800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल27060020001300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल154352518751200
पुणेलोकलक्विंटल707250016001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6130016001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल53770015001100
वडगाव पेठलोकलक्विंटल280120018001400
नागपूरपांढराक्विंटल100060016001350
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450050015011300
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1450030014511070
सिन्नरउन्हाळीक्विंटल39430013601250
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल47020013861175
कळवणउन्हाळीक्विंटल1730040019011100
चांदवडउन्हाळीक्विंटल700050014521260
मनमाडउन्हाळीक्विंटल70040013261200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1440045018711325
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल372570013311175
भुसावळउन्हाळीक्विंटल680012001000
गंगापूरउन्हाळीक्विंटल360045514001280
रामटेकउन्हाळीक्विंटल13130015001400
देवळाउन्हाळीक्विंटल524031015751200
राहताउन्हाळीक्विंटल679540017001200
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक