Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : लाल कांद्याला सहा रुपये, तर उन्हाळ कांद्याला 7 रुपये किलोचा दर, वाचा आजचे कांदा बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 18:30 IST

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ०१ लाख क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. 

Kanda Market :    आज २७ एप्रिल रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये सायंकाळी ०५ वाजेपर्यंत एक लाख ८० हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याची १८ हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ०१ लाख क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. 

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव विंचूर मार्केटमध्ये सरासरी ०१ हजार रुपये नाशिक मार्केटमध्ये ७५० रुपये, देवळा मार्केटमध्ये १०५० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये ११५० रुपये संगमनेर मार्केटमध्ये ७८८ रुपये, तर कळवण मार्केटमध्ये १०५० रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला सोलापूर मार्केटमध्ये ६०० रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये ०१ हजार रुपये, धुळे मार्केटमध्ये ६९० रुपये, नागपूर मार्केटमध्ये ११०० रुपये, तर यावल मार्केटमध्ये ११६० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे कांदा मार्केट

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/04/2026
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल85221501288744
अकोला---क्विंटल7253001000700
अमरावतीलालक्विंटल40850015001000
चंद्रपुर---क्विंटल460170027002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2965300700500
धुळेलालक्विंटल377200880690
जळगावलोकलक्विंटल6000100990800
जळगावलालक्विंटल20586501171943
कोल्हापूर---क्विंटल570350014001000
मंबई---क्विंटल144266001300950
नागपूरलालक्विंटल1400100012001100
नागपूरपांढराक्विंटल1400100012001100
नाशिकलालक्विंटल60551656601
नाशिकउन्हाळीक्विंटल1133223061402919
पुणेनं. १क्विंटल414200846600
पुणेलोकलक्विंटल80144671000733
सांगली---क्विंटल5080012001000
सांगलीलोकलक्विंटल31273001300800
सातारा---क्विंटल33570013001000
सातारालोकलक्विंटल30100900500
साताराहालवाक्विंटल7550013001300
सोलापूरलोकलक्विंटल86300900800
सोलापूरलालक्विंटल185601001600600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)188517
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Red onions at ₹6, summer onions at ₹7/kg.

Web Summary : On April 27th, onion markets saw 180,000 quintals arrive. Summer onions fetched ₹1150 in Pimpalgaon, while red onions reached ₹1160 in Yaval. Nashik saw the highest summer onion arrival.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक