Join us

Kanda Market : नाशिक आणि लासलगाव बाजारात दर घसरले, वाचा 19 जुलै रोजीचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 17:34 IST

Kanda Market : राज्यातील कांदा बाजारात चढ उतार पाहायला मिळत असून आज काय भाव मिळाले, ते पाहुयात...

Kanda Market : आज १९ जुलै शनिवार रोजी राज्यातील बाजारात ८१ हजार ६६५ क्विंटलची आवक झाली. यात कमीत कमी ९०० रुपये तर सरासरी १८०० रुपये पर्यंत दर मिळाला. लासलगाव बाजार उन्हाळ कांद्याला सरासरी १३५१ रुपये दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला येवला बाजारात सरासरी ११५० रुपये नाशिक बाजारात ८५० रुपये, चांदवड बाजारात १३५० रुपये पिंपळगाव बसवंत बाजारात १४५० रुपये, भुसावळ बाजारात १००० रुपये, रामटेक बाजारात १६०० रुपये दर मिळाला. 

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याची नऊ हजार १८० क्विंटलचे आवक होऊन कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, धुळे बाजारात सरासरी ९०० रुपये नागपूर बाजारात १४५० रुपये वडूज बाजारात १५०० रुपये असा दर मिळाला. 

वाचा आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/07/2025
कोल्हापूर---क्विंटल397650020001200
अकोला---क्विंटल10660016001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल19373001300800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल291150020001800
कराडहालवाक्विंटल4850014001400
सोलापूरलालक्विंटल918010021001100
धुळेलालक्विंटल3335001050900
नागपूरलालक्विंटल100070017001450
वडूजलालक्विंटल40100020001500
हिंगणालालक्विंटल1150017001600
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल360100020001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल289550019501225
पुणे-मोशीलोकलक्विंटल57870016001150
मंगळवेढालोकलक्विंटल2530016001450
बारामती-जळोचीनं. १क्विंटल54940017001200
शेवगावनं. १क्विंटल690120017001500
शेवगावनं. २क्विंटल5307001300950
शेवगावनं. ३क्विंटल494300600450
नागपूरपांढराक्विंटल100060016001350
येवलाउन्हाळीक्विंटल600036214261150
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल400040013991150
नाशिकउन्हाळीक्विंटल39924001600850
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल60420014811250
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल280310017001200
कळवणउन्हाळीक्विंटल930040020201150
चांदवडउन्हाळीक्विंटल714052720001350
मनमाडउन्हाळीक्विंटल100040016611300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1800040020901450
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल472560015001275
भुसावळउन्हाळीक्विंटल1580012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल13150018001600
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकसोलापूर