Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्यासह लाल कांद्याची आवक वाढली, काय दर मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:44 IST

Kanda Market : आज एकट्या नाशिक जिल्हा जवळपास ४५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. 

Kanda Market : आज ०३ डिसेंबर रोजी लासलगाव बाजारामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १२२० रुपये दर मिळाला. तर दुसरीकडे पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये सरासरी १२५० रुपये दर मिळाला. आज एकट्या नाशिक जिल्हा जवळपास ४५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. 

याचबरोबर इतर बाजारामध्ये नाशिक बाजारात सरासरी ८५० रुपये, चांदवड बाजारात १००० रुपये, पारनेर बाजारात ११५० रुपये भुसावळ बाजारात १००० रुपये तर रामटेक बाजार १६०० रुपयांचा दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला सोलापूर मार्केटमध्ये सरासरी ८५० रुपये, धुळे बाजारात १६०० रुपये, चांदवड बाजारात १५०० रुपये, देवळा बाजारात ९०० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला २५०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे दर

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/12/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1249320022001150
अकोला---क्विंटल30540013001000
अमरावतीलालक्विंटल436300800550
चंद्रपुर---क्विंटल350130025001600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल26085001400950
धुळेलालक्विंटल238070020001600
जळगावलोकलक्विंटल11505001200800
जळगावलालक्विंटल10383251200762
जळगावउन्हाळीक्विंटल1580012001000
कोल्हापूर---क्विंटल432150020001100
मंबई---क्विंटल843450019001200
नागपूरलोकलक्विंटल16152020201770
नागपूरलालक्विंटल1802150017501688
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
नागपूरउन्हाळीक्विंटल7150018001600
नाशिकलालक्विंटल322532020701200
नाशिकउन्हाळीक्विंटल442543041467962
नाशिकपोळक्विंटल1750110048642500
पुणे---क्विंटल25080014001200
पुणेनं. १क्विंटल62430014001000
पुणेलोकलक्विंटल958980017501275
सांगलीलोकलक्विंटल321850018001150
सातारा---क्विंटल195100020001500
साताराहालवाक्विंटल9930015001500
सोलापूर---क्विंटल3802001500850
सोलापूरलोकलक्विंटल3362101750900
सोलापूरलालक्विंटल180151002300850
ठाणेनं. १क्विंटल370013001000
ठाणेनं. २क्विंटल370015001100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)118296 
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Nashik sees increased arrival; What are the rates?

Web Summary : Nashik district witnesses a surge in both summer and red onion arrivals. Lasalgaon market fetches ₹1220 average for summer onions. Pimpalgaon Baswant sees ₹1250. Red onions reach ₹2500 in Pimpalgaon Baswant's Poal variety.
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक