Join us

Kanda Market : अहिल्यानगर जिल्ह्यात 55 हजार क्विंटल लाल कांदा आला, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 17:58 IST

Kanda Market : उन्हाळ कांदा आवक (Summer Onion) घटली असून आज दिवसभरात 680 क्विंटलची आवक झाली.

Kanda Market : उन्हाळ कांदा आवक (Summer Onion) घटली असून आज दिवसभरात 680 क्विंटलची आवक झाली. मात्र लाल कांद्याची आवक वाढत असून आज एकट्या नगर जिल्ह्यात 55 हजार क्विंटल कांदा (Onion Market Update) आला. आज कांद्याला कमीत कमी 2800 रुपयांपासून ते 6 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 30 नोव्हेंबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजारात (Solapur Red Onion Market) लाल कांद्याची 48 हजार तर नाशिक जिल्ह्यात 16 हजार क्विंटलची आवक झाली. लाल कांद्याला नगर बाजारात 3700 रुपये, येवला बाजारात 3250 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 3500 रुपये, नागपूर बाजारात 03 हजार रुपये, भुसावळ बाजारात 04 हजार रुपये दर मिळाला.

कांद्याला अहमदनगर बाजारात 4400 रुपये, लासलगाव निफाड (Lasalgaon Kanda Market) बाजारात 04 हजार 200 रुपये, कळवण बाजारात 5800 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात 6001 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 03 हजार 900 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/11/2024
अहमदनगरलालक्विंटल5574035056503850
अहमदनगरउन्हाळीक्विंटल100150057004400
अकोला---क्विंटल480250045003500
अमरावतीलालक्विंटल309150050003250
चंद्रपुर---क्विंटल377250050004000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल790120047002950
धुळेलालक्विंटल325750044133175
जळगावलालक्विंटल5350040004000
कोल्हापूर---क्विंटल6224100065002800
कोल्हापूरलोकलक्विंटल175500065005500
नागपूरलालक्विंटल1750240044003900
नागपूरपांढराक्विंटल1000260046004100
नाशिकलालक्विंटल16585164242973625
नाशिकउन्हाळीक्विंटल580266758015334
नाशिकपोळक्विंटल8250210053954000
पुणेलोकलक्विंटल438255053503950
पुणेलालक्विंटल581200066015000
सांगली---क्विंटल18400060005000
सांगलीलोकलक्विंटल4243200060004000
साताराहालवाक्विंटल99300070007000
सोलापूरलोकलक्विंटल14030053004000
सोलापूरलालक्विंटल4832845070253150
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)149469
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक