Join us
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मार्केटमध्ये पांढरा कांदा दरात सुधारणा, लाल कांद्याचे दर काय? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:22 IST

Kanda Bajarbhav : आज सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याची जवळपास ५५ हजार क्विंटल आवक झाली. 

Kanda Bajarbhav :    लाल कांद्याला अकलूज मार्केटमध्ये सरासरी ९०० रुपये सोलापूर मार्केट मध्ये कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये आणि लासलगाव विंचुर मार्केटमध्ये कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १४५० रुपये दर मिळाला. आज सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याची जवळपास ५५ हजार क्विंटल आवक झाली. 

तसेच येवला मार्केटमध्ये सरासरी १४२५ रुपये, नागपूर मार्केटमध्ये १५०० रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये १७५० रुपये, पारनेर बाजारात १४५० रुपये, देवळा बाजारात १५०० रुपये दर मिळाला. 

तसेच कोळ कांद्याला नाशिक मार्केटमध्ये सरासरी १३५० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये १४२५ रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १२५० रुपये, वाई बाजारात १३०० रुपये, मंगळवेढा बाजारात १६०० रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला २१०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/01/2026
कोल्हापूर---क्विंटल607030020001200
अकोला---क्विंटल41560021001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल221060015001050
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल490200025002300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1159880021001450
खेड-चाकण---क्विंटल5000100018001500
सातारा---क्विंटल103100020001500
कराडहालवाक्विंटल24950013001300
अकलुजलालक्विंटल2973002000900
सोलापूरलालक्विंटल5518710022001100
येवलालालक्विंटल1800030016201425
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल37070028001750
धुळेलालक्विंटल842001600850
लासलगाव - विंचूरलालक्विंटल850060015611450
नागपूरलालक्विंटल2000120016001500
सिन्नरलालक्विंटल49050015001375
सिन्नर - नायगावलालक्विंटल49050015001375
चांदवडलालक्विंटल1504060017521430
मनमाडलालक्विंटल800050016611450
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल467580015151250
पारनेरलालक्विंटल4343720021001450
भुसावळलालक्विंटल20100015001200
देवळालालक्विंटल670030016001500
हिंगणालालक्विंटल1200020002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल617950022001350
पुणेलोकलक्विंटल1415150020001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16130017001500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल220022015411300
वडूजलोकलक्विंटल120100022001600
वाईलोकलक्विंटल10100016001300
मंगळवेढालोकलक्विंटल14120020001600
कामठीलोकलक्विंटल18206025602310
बारामती-जळोचीनं. १क्विंटल63640019101350
नागपूरपांढराक्विंटल1500180022002100
नाशिकपोळक्विंटल342055019001350
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2000050018911425
English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Market Sees White Onion Price Rise; Red Onion Rates?

Web Summary : White onion prices rose in Nagpur. Red onion rates varied across markets, reaching ₹1750 in Amravati. Solapur saw 55,000 quintals arrival.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीसोलापूर