Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 17:49 IST

Kanda Market : आज २८ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेपर्यंत १३०० क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज २८ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेपर्यंत १३०० क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये पुणे, नागपूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यात आवक झाली. कमीत कमी १००० रुपयापासून ते १९०० रुपयांपर्यंत दर मिळाले. 

यामध्ये सातारा बाजारात सर्वसाधारण कांद्याला कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १९०० रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ७०० रुपये ते सरासरी १२०० रुपये, पुणे मोशी बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १०५० रुपये दर मिळाला. 

तसेच मंगळवेढा बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी २०० रुपये तर सरासरी ७०० रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला रामटेक बाजारात कमीत कमी ११०० रुपये तर सरासरी १३०० रुपयांपर्यंत दर मिळाला.  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/12/2025
सातारा---क्विंटल417100028001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2970017001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल76650016001050
मंगळवेढालोकलक्विंटल122001000700
रामटेकउन्हाळीक्विंटल33110015001300
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Ramtek Sees Summer Onion Prices; Today's Rates

Web Summary : On December 28th, 1300 quintals of onions arrived. Satara's average price was ₹1900, Pune's ₹1200. Ramtek's summer onions fetched ₹1300 average.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र