Join us

Kanda Bajarbhav : उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 20:54 IST

Kanda Bajarbhav : लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याला देखील अपेक्षित असा बाजारभाव (Unhal Kanda Bajarbhav) मिळत नसल्याचे चित्र आहे.

Kanda Bajarbhav : लाल कांद्याचे भाव घसरत असताना दुसरीकडे उन्हाळ कांद्याची आवक देखील वाढत आहे. मात्र उन्हाळ कांद्याला देखील अपेक्षित असा बाजारभाव (Unhal Kanda Bajarbhav) मिळत नसल्याचे चित्र आहे. आज लाल कांद्याला कमीत कमी 1700 रुपयापासून ते 2350 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर आज दिवसभरात कांद्याची दोन लाख 28 हजार क्विंटलची आवक झाली. 

आज पाच मार्च रोजी लाल कांद्याला सोलापूर बाजारात (Solapur Kanda Bajarbhav) 1700 रुपये, येवला बाजारात 2050 रुपये, लासलगाव बाजारात 2270 रुपये, जळगाव बाजारात 1575 रुपये, सिन्नर बाजारात 1950 रुपये सटाणा बाजारात 2185 रुपये, इंदापूर बाजारात 2200 रुपये, देवळा बाजारात 2150 रुपये तर हिंगणा बाजारात 2600 रुपये दर मिळाला.

तसेच आज उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgoan Kanda Bajarbhav) बाजारात 2351 रुपये, संगमनेर बाजारात 1600 रुपये, मनमाड बाजारात दोन हजार रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2200 रुपये, पारनेर बाजारात 2150 रुपये, देवळा बाजारात 2050 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/03/2025
कोल्हापूर---क्विंटल6558100027001700
अकोला---क्विंटल765120025002100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल81350027001600
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल620150022001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11408130027002000
खेड-चाकण---क्विंटल900180024002100
सातारा---क्विंटल242100026001800
कराडहालवाक्विंटल99100018001800
अकलुजलालक्विंटल33560028002000
सोलापूरलालक्विंटल2393020029001700
येवलालालक्विंटल900040023372050
येवला -आंदरसूललालक्विंटल600042522912125
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल54250020001250
लासलगावलालक्विंटल1284580025552270
लासलगाव - निफाडलालक्विंटल4807100025752350
लासलगाव - विंचूरलालक्विंटल7099110124542250
जळगावलालक्विंटल99870025001575
धाराशिवलालक्विंटल7155027002125
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1150050023551900
नागपूरलालक्विंटल2480130025002175
सिन्नरलालक्विंटल217250022271950
सिन्नर - नायगावलालक्विंटल36450022912150
चांदवडलालक्विंटल10200131123012160
मनमाडलालक्विंटल300050022902000
सटाणालालक्विंटल477590023702185
नेवासा -घोडेगावलालक्विंटल8160100025002200
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल1350120020711900
इंदापूरलालक्विंटल14225028002200
भुसावळलालक्विंटल16200025002200
यावललालक्विंटल450155020701840
देवळालालक्विंटल149070023852150
हिंगणालालक्विंटल12220030002600
उमराणेलालक्विंटल14500100023701800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल5186100028001900
पुणेलोकलक्विंटल15957140026002000
पुणे- खडकीलोकलक्विंटल6160023001950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8150023001900
पुणे-मांजरीलोकलक्विंटल73240028002600
वाईलोकलक्विंटल15150025002000
मंगळवेढालोकलक्विंटल4960025002000
कामठीलोकलक्विंटल5150025002000
कल्याणनं. १क्विंटल3270028002750
कल्याणनं. २क्विंटल3220023002250
नागपूरपांढराक्विंटल2000150025002250
हिंगणापांढराक्विंटल6140025002225
नाशिकपोळक्विंटल3125120028512350
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1425070024882000
लासलगावउन्हाळीक्विंटल3407100025412351
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल460120024502300
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1503180024012300
संगमनेरउन्हाळीक्विंटल1300040028001600
मनमाडउन्हाळीक्विंटल200160020552000
सटाणाउन्हाळीक्विंटल197085024352210
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल900170025002201
पारनेरउन्हाळीक्विंटल1733850028002150
देवळाउन्हाळीक्विंटल110060022102050
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिक