Join us

Solapur Kanda Market : सोलापूर मार्केट कांद्याला सरासरी 'इतके' रुपये भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:53 IST

Solapur Kanda Market : आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची 17 हजार क्विंटलची आवक झाली..

Solapur Kanda Market : आजही अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव (Kanda Market) बंद असल्याने कांद्याची 54 हजार 703 क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 1150 रुपयांपासून ते 1900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यात सोलापूर बाजारात 17 हजार क्विंटलची आवक होऊन सरासरी 1300 रुपयांचा दर मिळाला.

आज 15 मार्च 2025 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिक माहितीनुसार लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) येवला बाजारात 1400 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 1250 रुपये, लासलगाव-निफाड बाजारात 1551 रुपये, जळगाव बाजारात 1150 रुपये, नागपूर बाजारात 1900 रुपये, चांदवड बाजारात 1540 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये दर मिळाला.

तसेच आज पुन्हा कांद्याला येवला बाजारात १४५० रुपये लासलगाव-निफाड बाजारात 1652 रुपये, राहुरी वांबोरी बाजारात 1300 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1500 रुपये दर मिळाला. तसेच पोळ कांद्याला नाशिक बाजारात 1500 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 1400 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/03/2025
कोल्हापूर---क्विंटल405970021001400
अकोला---क्विंटल766100017001500
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल363120020001500
कराडहालवाक्विंटल9950018001800
सोलापूरलालक्विंटल1754620022001300
येवलालालक्विंटल180050015121400
येवला -आंदरसूललालक्विंटल60040015001400
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल36060019001250
धुळेलालक्विंटल10625017201600
लासलगाव - निफाडलालक्विंटल163370117001551
जळगावलालक्विंटल75055017501150
धाराशिवलालक्विंटल20150020001750
नागपूरलालक्विंटल500100022001900
सिन्नर - नायगावलालक्विंटल37850016231500
चांदवडलालक्विंटल4200106116541540
शिरपूरलालक्विंटल45010119751500
भुसावळलालक्विंटल38100015001200
हिंगणालालक्विंटल3230023002300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल413250019001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13170020001850
पुणे-मोशीलोकलक्विंटल72550018001150
जामखेडलोकलक्विंटल129415020001075
वडगाव पेठलोकलक्विंटल280200030002600
कामठीलोकलक्विंटल18150025002000
बारामती-जळोचीनं. १क्विंटल68840016011200
नागपूरपांढराक्विंटल620100020001750
नाशिकपोळक्विंटल132575018511500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल400080015601400
येवलाउन्हाळीक्विंटल120050015911450
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल40040015511450
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल552127118001652
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल63520017001300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल400050018251500
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1150100017001575
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीसोलापूर