Join us

Kanda Bajarbhav : पुणे, नगर बाजारात कांद्याला क्विंटलमागे 'इतके' रुपये भाव, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 19:50 IST

Kanda Bajarbhav : आज रविवार 17 नोव्हेंबर रोजी कांद्याची (Onion Arrival) 29 हजार 346 क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज रविवार 17 नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Arrival) 29 हजार 346 क्विंटलची आवक झाली. यात पुणे, अहमदनगर सर्वाधिक आवक झाली. तर आज कांद्याला कमीत कमी 2400 रुपयांपासून ते 06 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज पुणे बाजारात उन्हाळ कांद्याची (Pune Onion Market) 1576 क्विंटलची आवक झाली तर कमीत कमी 03 हजार रुपये तर सरासरी 06 हजार रुपये दर मिळाला. लोकल कांद्याची 13 हजार क्विंटल झाली तर कमीत कमी 2020 तर सरासरी 04 हजार 40 रुपये दर मिळाला.

तर अहमदनगर बाजारात उन्हाळ कांद्याला (Ahmednagar Kanda Market) 04 हजार 750 रुपये, लाल कांद्याला 3500 रुपये तर सर्वसाधारण कांद्याला 04 हजार 700 रुपये दर मिळाला. तर जळगाव बाजारात लाल कांद्याला 3200 रुपये, सोलापूर बाजारात लोकल कांद्याला 2400 रुपये आणि सातारा बाजारात सर्वसाधारण कांद्याला 4200 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/11/2024
शिरुर---क्विंटल1794100060003800
सातारा---क्विंटल224200065004200
राहता---क्विंटल1690100065004700
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल3867300070105000
पारनेरलालक्विंटल469650050003500
भुसावळलालक्विंटल17300035003200
पुणेलोकलक्विंटल13104220060004100
पुणे- खडकीलोकलक्विंटल8220042003200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14250063004400
पुणे-मांजरीलोकलक्विंटल85220055004500
पुणे-मोशीलोकलक्विंटल438100070004000
मंगळवेढालोकलक्विंटल11840036002400
अकोलेउन्हाळीक्विंटल134100157015000
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल1576300070006000
पारनेरउन्हाळीक्विंटल1581250058004500
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डपुणेअहमदनगर