Join us

Kanda Bajar Bhav : नाशिकपेक्षा नागपूर बाजारात कांदा बाजारभाव टिकून, वाचा काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 17:27 IST

Kanda Bajar Bhav : यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून लाल कांद्याची आवक (Lal Kanda Market) कमी झाल्याचे चित्र आहे.

Kanda Bajar Bhav :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 14 हजार 163 क्विंटलची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून लाल कांद्याची आवक (Lal Kanda Market) कमी झाल्याचे चित्र आहे. आज कांद्याला कमीत कमी 750 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 16 एप्रिल रोजी उन्हाळ कांद्याला (Lasalgaon Kanda Market) लासलगाव बाजारात 1250 रुपये, येवला बाजारात 01 हजार रुपये कळवण बाजारात 1100 रुपये, मनमाड बाजारात 1050 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1175 रुपये, गंगापूर पदरात 1090 रुपये, रामटेक बाजारात 1400 रुपये तर देऊळगाव बाजारात 1180 रुपये दर मिळाला. 

तर लाल कांद्याला (Unhal Kanda Market) अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये एक हजार रुपये जळगाव बाजारात केवळ 750 रुपये, मनमाड बाजारात 920 रुपये, नागपूर बाजारात 1450 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी 1100 रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/04/2025
कोल्हापूर---क्विंटल270750016001000
अकोला---क्विंटल8435001200900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल35904001200800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल798110015001300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1061470014001050
खेड-चाकण---क्विंटल350080012001100
मंचर- वणी---क्विंटल28790013501130
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल33030013001100
सातारा---क्विंटल2045001200900
कराडहालवाक्विंटल249100015001500
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल24370013001000
धुळेलालक्विंटल34320011201000
जळगावलालक्विंटल27164001100750
नागपूरलालक्विंटल1960100016001450
मनमाडलालक्विंटल100890959920
यावललालक्विंटल30090013001100
हिंगणालालक्विंटल1200020002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल45435001300900
पुणेलोकलक्विंटल575170015001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15100015001250
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल605001000700
मंगळवेढालोकलक्विंटल13210013001000
कामठीलोकलक्विंटल30150025002000
बारामती-जळोचीनं. १क्विंटल66540012501000
नागपूरपांढराक्विंटल1960100014001300
येवलाउन्हाळीक्विंटल1200030012501000
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल122420013001100
कळवणउन्हाळीक्विंटल385040014401100
चांदवडउन्हाळीक्विंटल720073014001070
मनमाडउन्हाळीक्विंटल150050011901050
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल40723001300900
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2500040015701175
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल278050011961015
पारनेरउन्हाळीक्विंटल455330014251100
भुसावळउन्हाळीक्विंटल53100015001200
गंगापूरउन्हाळीक्विंटल180046513001090
रामटेकउन्हाळीक्विंटल13130015001400
देवळाउन्हाळीक्विंटल580040012851180
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीनाशिकसोलापूर