Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajar Bhav : लासलगावसह इतर कांदा मार्केटमध्ये दर कसे आहेत, आज काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:35 IST

Kanda Bajar Bhav : आज ९ डिसेंबर रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये ६२ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajar Bhav : आज ९ डिसेंबर रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये ६२ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १५०० रुपये दर मिळाला. तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी १४५० रुपये दर मिळाला. 

आज लाल कांद्याला लासलगाव बाजारात कमीत कमी ८०१ रुपये तर सरासरी १४५० रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी २२०० रुपये दर मिळाला. अमरावती- फळ आणि भाजीपाला बाजारात कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १४५० रुपये, नागपूर बाजारात सरासरी १३०० रुपये दर मिळाला. 

पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १२५० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला २२०० रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८७५ रुपये, मुंबई - कांदा बटाटा मार्केट सर्वसाधारण कांद्याला १३५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/12/2025
अहिल्यानगर---क्विंटल150560025001850
अकोला---क्विंटल24550018001200
अमरावतीलालक्विंटल406100025001750
चंद्रपुर---क्विंटल566120025001700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल19465001400950
जळगाव---क्विंटल152745015521021
जळगावलालक्विंटल4815501175850
जळगावउन्हाळीक्विंटल39100015001200
कोल्हापूर---क्विंटल350350022001200
मंबई---क्विंटल786270020001350
नागपूरलोकलक्विंटल12152020201770
नागपूरलालक्विंटल707120016001450
नागपूरपांढराक्विंटल700150020001875
नाशिकलालक्विंटल70062631001700
नाशिकउन्हाळीक्विंटल2622038017211280
नाशिकपोळक्विंटल540050040002200
पुणे---क्विंटल234355020501400
पुणेलोकलक्विंटल845360017001150
सांगलीलोकलक्विंटल4750020001300
सातारा---क्विंटल125100020001500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)62787 
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market Rates: Lasalgaon and Other Markets Today

Web Summary : Onion prices varied across Maharashtra markets on December 9th. Lasalgaon saw average prices of ₹1500 for summer onions and ₹1450 for red onions. Pimplagaon Baswant saw rates up to ₹2200 for Pol onion. Other markets like Pune and Nagpur also showed varied rates for local and white onions.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र