Kanda Market : आज १४ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एकूण १७ हजार क्विंटल आवक झाली. यामध्ये पुणे बाजारात लोकल कांद्याची सर्वाधिक १३ हजार क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी ८०० रुपयांपासून ते सरासरी १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला.
आज पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ८०० रुपये, सरासरी १७०० रुपये, पुणे खडकी बाजारात कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी ०१ हजार रुपये, पुणे पिंपरी बाजारात कमीत कमी १३०० रुपये, तर सरासरी १८०० रुपये दर मिळाला.
पुणे मोशी बाजारात कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी १५५० रुपये दर मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर बाजारात कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १४५० रुपये, सातारा बाजारात कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी दोन हजार रुपयांचा दर मिळाला.
वाचा आजचे कांदा बाजारभाव
Web Summary : Pune market saw 17,000 quintals of onion arrivals. Local onions fetched ₹800-₹1700 in Pune, ₹700-₹1000 in Khadki, and ₹1300-₹1800 in Pimpri. Other markets like Sambhajinagar and Satara also reported varying prices.
Web Summary : पुणे बाजार में 17,000 क्विंटल प्याज की आवक हुई। पुणे में स्थानीय प्याज ₹800-₹1700, खडकी में ₹700-₹1000 और पिंपरी में ₹1300-₹1800 में बिका। संभाजीनगर और सतारा जैसे अन्य बाजारों में भी अलग-अलग कीमतें दर्ज की गईं।