Join us

Kanda Bajar Bhav : आज 'या' बाजारात उन्हाळ कांद्याला सर्वात कमी दर मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 19:01 IST

Kanda Bajar Bhav : आज रविवारी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय? ते पाहुयात..

Kanda Bajar Bhav : आज रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये 35 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. या पुणे बाजारात सर्वाधिक लोकल कांद्याची (Local Kanda Market) 12 हजार क्विंटलची आवक झाली. तर कांद्याला कमीत कमी 750 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) पैठण बाजारात सरासरी 700 रुपये, जुन्नर बाजारात सरासरी 1000 रुपये, पारनेर बाजारात 1075 रुपये, वैजापूर शिवूर बाजारात 1000 रुपये तर राहता बाजारात 1050 रुपये दर मिळाला. 

तसेच लोकल कांद्याला (Pune Kanda Market) पुणे बाजारात कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1000 रुपये, पुणे खडकी बाजारात कमीत कमी 700 रुपये तर सरासरी 1000 रुपये, मंगळवेढा बाजारात कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 900 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/04/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल775732514131063
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल61453001200750
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल19692001200850
पुणे---क्विंटल8333001400950
पुणेलोकलक्विंटल127625001375938
पुणेउन्हाळीक्विंटल144630015001000
पुणेचिंचवडक्विंटल411180014101150
सातारा---क्विंटल727100014001200
सोलापूरलोकलक्विंटल196001000900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)35769 
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीपुणे