Join us

Kanda Bajar Bhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ तर धाराशिव जिल्ह्यात लाल कांद्याला डिमांड, वाचा आजचे मार्केट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:36 IST

Kanda Bajar Bhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांदा दरात सुधारणा होते आहे, लाल कांद्याला काहीसा चढ उतार पाहायला मिळत आहे.

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Avak) एक लाख तीन हजार क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचे 55 हजार क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांद्याला कमीत कमी 900 रुपयापासून ते 1751 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. 

अजून कांद्याला लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात सरासरी 1550 रुपये, तसेच येवला बाजारात १४०० रुपये, कळवण बाजारात 1311 रुपये, मनमाड बाजारात 1400 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार 1600 रुपये, पारनेर बाजारात 1450 रुपये, भुसावळ बाजारात 1000 रुपये, दिंडोरी बाजारात 1751 रुपये तर देवळा बाजारात 1525 रुपये दर मिळाला.  

तसेच लाल कांद्याला सोलापूर बाजारात 1100 रुपये, धुळे बाजारात 1000 रुपये, जळगाव बाजारात 1002 रुपये, धाराशिव बाजारात 1600 रुपये, पाथर्डी बाजारात 1500 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी 1150 रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे कांदा बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/06/2025
अहिल्यानगरलालक्विंटल17050021001500
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1701126721841425
अमरावतीलोकलक्विंटल16880022001500
चंद्रपुर---क्विंटल180140020001800
धाराशिवलालक्विंटल10150017001600
धुळेलालक्विंटल42340011301000
जळगावलालक्विंटल67137516271002
जळगावउन्हाळीक्विंटल1780012001000
कोल्हापूर---क्विंटल134350020001200
मंबई---क्विंटल5859110020001550
नागपूरलालक्विंटल2160020001800
नाशिकउन्हाळीक्विंटल5565840118231400
पुणे---क्विंटल223470019001450
पुणेलोकलक्विंटल381667513501013
पुणेचिंचवडक्विंटल6043100021101850
सांगलीलोकलक्विंटल102350021001300
सोलापूर---क्विंटल18530020001000
सोलापूरलोकलक्विंटल6610018101300
सोलापूरलालक्विंटल832010025001100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)103199 
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक