Join us

Kanda Bajar Bhav : राज्यातील या बाजारात कांद्याला हंगामातील सर्वात कमी दर मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:46 IST

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील मार्केटमध्ये कांद्याला कुठे काय भाव मिळाला, ते पाहुयात..

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 02 लाख 55 हजार क्विंटलची कांदा (Kanda Market) आवक झाली. यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख 60 हजार क्विंटल ची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून ते सर्वसाधारण 1150 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात 1125 रुपयांचा दर मिळाला. नाशिक बाजारात 800 रुपये, सिन्नर बाजारात 1000 रुपये, पैठण बाजारात 900 रुपये, चांदवड बाजारात 970 रुपये, सटाणा बाजारात 115 रुपये, गंगापूर बाजारात 975 रुपये, उमराणे बाजारात 1100 रुपयांचा दर मिळाला.

तसेच सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) 21000 क्विंटल चे आवक झाली तर सरासरी 750 रुपये दर मिळाला. धुळे बाजारात या हंगामातील सर्वात कमी असा 240 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर धाराशिव बाजारात 1050 रुपये असा दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याची बारा हजार क्विंटलचे आवक होऊन सरासरी 900 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/05/2025
कोल्हापूर---क्विंटल571250016001000
अकोला---क्विंटल30550013001000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल617120015001300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1287770015001100
दौंड-केडगाव---क्विंटल457230015001000
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल14073001500800
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल7891100015101250
सोलापूरलालक्विंटल212691001550750
धुळेलालक्विंटल442100250240
धाराशिवलालक्विंटल3100011001050
हिंगणालालक्विंटल2150020001750
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल5405001300900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल28335001400950
पुणेलोकलक्विंटल128744001400900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5120013001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल6503001200750
मंगळवेढालोकलक्विंटल1142001000800
कल्याणनं. १क्विंटल3150016001550
हिंगणापांढराक्विंटल6120012001200
येवलाउन्हाळीक्विंटल50001251290800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल40002501370900
नाशिकउन्हाळीक्विंटल38943501311800
लासलगावउन्हाळीक्विंटल1796550015761125
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल486060012801070
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1080350013511100
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल190003001405875
सिन्नरउन्हाळीक्विंटल246920012211000
कळवणउन्हाळीक्विंटल490030014001000
पैठणउन्हाळीक्विंटल15885001150900
संगमनेरउन्हाळीक्विंटल78553001452876
चांदवडउन्हाळीक्विंटल102005001450970
मनमाडउन्हाळीक्विंटल300030013501100
सटाणाउन्हाळीक्विंटल1159025015501155
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2500045017051125
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल472560011801015
पारनेरउन्हाळीक्विंटल747510016001100
भुसावळउन्हाळीक्विंटल7180012001000
गंगापूरउन्हाळीक्विंटल32614101335975
राहताउन्हाळीक्विंटल341940015001150
उमराणेउन्हाळीक्विंटल1350070013001100
नामपूरउन्हाळीक्विंटल1018030013051000
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल900020016001100
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिक