Join us

Kanda Bajar Bhav : आजपासून कांदा निर्यातीवरील शुल्क हटले, काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:43 IST

Kanda Bajar Bhav : आज 01 एप्रिलपासून कांद्यावरील 20 टक्के शुल्क हटवण्यात आले, कुठे काय भाव मिळाला?

Kanda Bajar Bhav : आज 01 एप्रिलपासून कांद्यावरील 20 टक्के शुल्क हटवण्यात (Onion export Duty) आल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यानंतर कांद्याला कुठे काय बाजारभाव मिळाला ते पाहुयात..

आज लाल कांद्याला नागपूर (Nagpur Kanda Market) बाजारात 1600 रुपये तर हिंगणा बाजारात 02 हजार रुपयांचा दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला नाशिक बाजारात 1300 रुपये तर संगमनेर बाजारात 825 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये तर दिंडोरी बाजारात 1280 रुपये दर मिळाला.

तसेच आज दिवसभरात राज्यातील बाजारात 42 हजार 961 क्विंटलचे आवक झाली. यात मुंबई बाजारात 14 हजार क्विंटल पुणे बाजारात 10 हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. लोकल कांद्याला पुणे बाजारात 1200 रुपये तर इस्लामपूर बाजारात 1400 रुपये आणि नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 1300 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/04/2025
कोल्हापूर---क्विंटल302260018001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल195070015001100
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1411590017001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल82650017501450
सातारा---क्विंटल15080018001300
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल3494100019101550
कराडहालवाक्विंटल249150020002000
नागपूरलालक्विंटल1210100018001600
हिंगणालालक्विंटल3200020002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल370013001000
पुणेलोकलक्विंटल1040970017001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल22160020001800
पुणे-मोशीलोकलक्विंटल55750016001050
इस्लामपूरलोकलक्विंटल50100018001400
नागपूरपांढराक्विंटल1210100014001300
हिंगणापांढराक्विंटल2200020002000
नाशिकउन्हाळीक्विंटल395255017001300
संगमनेरउन्हाळीक्विंटल9752001451825
भुसावळउन्हाळीक्विंटल58100016001200
दिंडोरीउन्हाळीक्विंटल70473014001280
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीपुणे