Join us

सोलापुरात आवक वाढली, दर घसरले, लासलगाव कांदा बाजारात काय दर मिळतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:26 IST

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजारात कांद्याची आवक जशी जशी आवक वाढते आहे, तसे बाजारभाव घसरत असल्याचे चित्र आहे.

Kanda Bajar Bhav : आज 16 जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 51 हजार झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 900 रुपये दर मिळाला. तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 600 रुपये तरी सरासरी 1600 रुपये दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला येवला (Yeola Bajar Samiti) बाजारात कमीत कमी 150 रुपये तर सरासरी 1225 रुपये, कळवण बाजारात कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1400 रुपये, चांदवड बाजारात कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1370 रुपये पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी 600 रुपये, तर सरासरी 1500 रुपये आणि देवळा बाजारात कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 1550 दर मिळाला.

तर लाल कांद्याला (Lal Kanda Market) धुळे बाजारात कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1300 रुपये, नागपूर बाजारात कमीत कमी एक हजार रुपये तर सरासरी 1400 रुपये दर मिळाला. आज पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 500 रुपये तरी सरासरी 1250 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/06/2025
कोल्हापूर---क्विंटल437050022001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल18722001600900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल540130020001700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11795100020001500
सातारा---क्विंटल138100020001500
कराडहालवाक्विंटल198100017001700
सोलापूरलालक्विंटल190061002200900
धुळेलालक्विंटल50940014001300
नागपूरलालक्विंटल780100016001400
हिंगणालालक्विंटल6160020001850
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल34560022001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल351250022001350
पुणेलोकलक्विंटल803750020001250
पुणे- खडकीलोकलक्विंटल990016001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14100018001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल51340020001200
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल28550015001000
मंगळवेढालोकलक्विंटल9930021001500
बारामती-जळोचीनं. १क्विंटल35040018801100
शेवगावनं. १क्विंटल910140019001700
कल्याणनं. १क्विंटल3170019001800
शेवगावनं. २क्विंटल102490013001150
शेवगावनं. ३क्विंटल666300800650
नागपूरपांढराक्विंटल1000100018001600
येवलाउन्हाळीक्विंटल500015015591225
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल400020014781250
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1100030016911050
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल71220017511550
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल678110019001100
कळवणउन्हाळीक्विंटल1875040024001400
चांदवडउन्हाळीक्विंटल600050119531370
सटाणाउन्हाळीक्विंटल1077520018801525
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2200060024001500
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल284080017001300
देवळाउन्हाळीक्विंटल736020017101550
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक