Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Harbhara Market : लोकल हरभऱ्याला क्विंटलला काय भाव मिळतोय, आवक किती होतेय, वाचा सविस्तर

Harbhara Market : लोकल हरभऱ्याला क्विंटलला काय भाव मिळतोय, आवक किती होतेय, वाचा सविस्तर

Latest news Harbhara Market What Price Are Local Chickpeas Fetching Per Quintal | Harbhara Market : लोकल हरभऱ्याला क्विंटलला काय भाव मिळतोय, आवक किती होतेय, वाचा सविस्तर

Harbhara Market : लोकल हरभऱ्याला क्विंटलला काय भाव मिळतोय, आवक किती होतेय, वाचा सविस्तर

Harbhara Market : आज २२ मार्च रोजी रविवार असल्याने बुलढाणा आणि लातूर या मार्केटमध्येच १७४ क्विंटल हरभरा आवक झाली. 

Harbhara Market : आज २२ मार्च रोजी रविवार असल्याने बुलढाणा आणि लातूर या मार्केटमध्येच १७४ क्विंटल हरभरा आवक झाली. 

Harbhara Market : आज २२ मार्च रोजी रविवार असल्याने बुलढाणा आणि लातूर या मार्केटमध्येच १७४ क्विंटल हरभरा आवक झाली.  यामध्ये लाल लोकल आणि हायब्रीड हरभऱ्याचा समावेश आहे. 

बुलढाणा मार्केटमध्ये हायब्रीड हरभऱ्याला कमीत कमी ०५ हजार रुपये, सरासरी ०५ हजार १०० रुपये, तर लाल हरभऱ्याला कमीत कमी ०४ हजार ५०० रुपये तर सरासरी ४ हजार ७५० रुपये तर लातूर मार्केटमध्ये लोकल हरभऱ्याला कमीत कमी ०५ हजार २८१ रुपये तर सरासरी ०५ हजार २९५ दर मिळाला. 

तसेच २१ मार्च रोजी सेनगाव मार्केटमध्ये लोकल हरभऱ्याला सरासरी ०५ हजार ५० रुपये, देऊळगाव राजा मार्केटमध्ये ०५ हजार १०० रुपये, उमरेड मार्केटमध्ये ४ हजार ९७५ रुपये, हिंगणघाट मार्केटमध्ये ०५ हजार रुपये, पैठण मार्केटमध्ये ०४ हजार ९०० रुपये, पुणे मार्केटमध्ये ०६ हजार ४०० रुपये दर मिळाला

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/03/2026
बुलढाणाहायब्रीडक्विंटल40500052005100
बुलढाणालालक्विंटल120450050004750
लातूरलोकलक्विंटल14528153105295
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)174 
21/03/2026
अहिल्यानगर---क्विंटल18460050004800
अमरावतीलोकलक्विंटल15498051155068
बुलढाणालोकलक्विंटल18510051015100
चंद्रपुरलोकलक्विंटल368450049404700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल6490149014901
हिंगोलीलोकलक्विंटल46500051005050
नागपूरलोकलक्विंटल2582480051274978
नाशिकलोकलक्विंटल4500050005000
पुणे---क्विंटल42580070006400
वर्धालोकलक्विंटल2707470052505000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5806

Web Title : Harbhara Market: यहाँ स्थानीय चने की कीमतों और बाजार आवक की जाँच करें।

Web Summary : बुलढाणा और लातूर बाजारों में चने की आवक 174 क्विंटल रही। पुणे में स्थानीय चने की कीमत ₹6,400/क्विंटल रही। वर्धा में सबसे अधिक 2707 क्विंटल आवक हुई।

Web Title : Harbhara Market: Check local chickpea prices and market arrivals here.

Web Summary : Chickpea arrivals in Buldhana and Latur markets reached 174 quintals. Local chickpeas fetched ₹6,400/quintal in Pune. Wardha saw the highest arrivals at 2707 quintals.