Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Harbhara Bajarbhav : काबुली हरभऱ्याची जोरदार मागणी; दर कुठे वाढले, कुठे घसरले? वाचा सविस्तर

Harbhara Bajarbhav : काबुली हरभऱ्याची जोरदार मागणी; दर कुठे वाढले, कुठे घसरले? वाचा सविस्तर

latest news Harbhara Bajarbhav: Strong demand for Kabuli gram; Where did the prices increase, where did they decrease? Read in detail | Harbhara Bajarbhav : काबुली हरभऱ्याची जोरदार मागणी; दर कुठे वाढले, कुठे घसरले? वाचा सविस्तर

Harbhara Bajarbhav : काबुली हरभऱ्याची जोरदार मागणी; दर कुठे वाढले, कुठे घसरले? वाचा सविस्तर

Harbhara Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Harbhara Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Harbhara Bajarbhav : राज्यात हरभऱ्याच्या बाजारात आज (२० मार्च) रोजी एकूण सुमारे २०,४७७ क्विंटल आवक (Harbhara Arrivals) नोंदवली गेली.

विविध बाजार समित्यांमध्ये दरात मोठी तफावत दिसून आली असून, काही ठिकाणी दर वधारले तर काही ठिकाणी घसरणही पाहायला मिळाली. काबुली हरभऱ्याला सर्वाधिक मागणी राहिली असून, त्याला उच्चांकी दर मिळाले.(Harbhara Arrivals)

कुठे किती आवक?

आजच्या बाजारात काही प्रमुख ठिकाणी आवक अशी राहिली

अमळनेर : ४,५०० क्विंटल (चाफा)

अमळनेर (काबुली) : ३,५०० क्विंटल

अमरावती (लोकल) : ३,३८७ क्विंटल

अकोला (लोकल) : १,९९६ क्विंटल

सिंदी (सेलू) : १,५०० क्विंटल

हिंगोली : ८१० क्विंटल

धुळे (लाल) : ९३२ क्विंटल

अमळनेर, अमरावती आणि अकोला येथे सर्वाधिक आवक झाली, तर पैठण, दौंड-यवत, देवळा याठिकाणी अत्यल्प आवक नोंदली गेली.

कुठे दर वाढले?

जालना (काबुली) : कमाल दर ८,२०० रुपये

मुंबई (लोकल) : सरासरी ७,१५० रुपये

जळगाव (लाल) : कमाल ६,०२५ रुपये

चिमुर (लाल) : सरासरी ५,४०० रुपये

काबुली आणि लाल हरभऱ्याला चांगली मागणी असल्याने दरात तेजी दिसली.

कुठे दर घसरले?

पैठण : केवळ ३,१४१ रुपये

हिंगोली : सरासरी ४,९०० रुपये

चंद्रपूर : सरासरी ४,९७५ रुपये

धुळे (लाल) : सरासरी ४,७२० रुपये

या बाजारात मागणी कमी आणि आवक जास्त असल्याने दरावर दबाव आला.

कोणत्या जातीला सर्वाधिक मागणी?

काबुली हरभरा सर्वाधिक मागणी, उच्च दर (६,५०० ते ८,२०० रुपये)

चाफा हरभरा मध्यम दर, स्थिर बाजार (४,८०० ते ५,१५० रुपये)

लाल हरभरा काही ठिकाणी तेजी, काही ठिकाणी घसरण

लोकल हरभरा सरासरी ५,००० ते ५,२०० दरम्यान राहीला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/03/2026
जळगाव---क्विंटल66630071006600
पुणे---क्विंटल44590070006450
चंद्रपूर---क्विंटल84494550054975
पैठण---क्विंटल2314131413141
हिंगोली---क्विंटल810470051004900
सेलु---क्विंटल80500050305000
राजूरा---क्विंटल57500550705050
जळगावचाफाक्विंटल267465050504875
जळगाव - मसावतचाफाक्विंटल75497149714971
चिखलीचाफाक्विंटल95455052004875
अमळनेरचाफाक्विंटल4500502551505150
साक्रीचाफाक्विंटल15480050994949
सोलापूरगरडाक्विंटल59490551255070
छत्रपती संभाजीनगरगरडाक्विंटल24460051514876
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीहायब्रीडक्विंटल2490049004900
शेवगावहायब्रीडक्विंटल6500050005000
बुलढाणाहायब्रीडक्विंटल9500052005100
जालनाकाबुलीक्विंटल208550082007200
अकोलाकाबुलीक्विंटल17651065106510
जळगावकाबुलीक्विंटल82650070056970
अमळनेरकाबुलीक्विंटल3500510055515551
तुळजापूरकाट्याक्विंटल75500050005000
मंगळूरपीर - शेलूबाजारकाट्याक्विंटल35480050005000
धुळेलालक्विंटल932463049004720
जळगावलालक्विंटल71460560255705
शेवगाव - भोदेगावलालक्विंटल6500052005200
वरोरा-शेगावलालक्विंटल338480049504900
दौंड-यवतलालक्विंटल1505150515051
गंगापूरलालक्विंटल22501650855025
औराद शहाजानीलालक्विंटल326520153515276
हिमायतनगरलालक्विंटल47500051005050
मुरुमलालक्विंटल353460053254935
बुलढाणालालक्विंटल30450050004750
चिमुरलालक्विंटल150500056005400
अकोलालोकलक्विंटल1996500052505175
अमरावतीलोकलक्विंटल3387475052525001
लासलगाव - निफाडलोकलक्विंटल35495049704950
मुंबईलोकलक्विंटल443600075007150
देउळगाव राजालोकलक्विंटल15500051995100
अहमहपूरलोकलक्विंटल301370053005102
परांडालोकलक्विंटल4510051005100
सेनगावलोकलक्विंटल46490051005050
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल1500455051154950
देवळालोकलक्विंटल1480048004800
दुधणीलोकलक्विंटल344480052205089
जळगावनं. २क्विंटल17515051505150

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Latur APMC Market : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतमालाची विक्रमी आवक; कसे मिळाले दर वाचा सविस्तर

अधिक वाचा :Tur Kharedi : नाफेड तूर खरेदी ठप्प; काय आहे नेमकं कारण? वाचा सविस्तर

Web Title : चना बाजार: काबुली चने की मांग; बाजारों में कीमतों में उतार-चढ़ाव।

Web Summary : चना बाजार में 20,477 क्विंटल की आवक हुई। काबुली चने की मांग अधिक है, जिससे कीमतें बढ़ रही हैं। बाजारों में दरों में भिन्नता रही; कुछ में वृद्धि, तो कुछ में गिरावट आई। जालनामध्ये (काबुली) कमाल दर 8,200 रुपये आहे।

Web Title : Chickpea Market: Kabuli variety in demand; prices fluctuate across markets.

Web Summary : Chickpea market sees 20,477 quintals arrival. Kabuli chickpeas are in high demand, fetching top prices. Rates varied across markets; some saw increases, others declines. जालनामध्ये (काबुली) कमाल दर 8,200 रुपये आहे.