Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Harbhara Bajarbhav : हरभऱ्याच्या आवकेत बदल; 'या' बाजारात दर झाले तेजीत वाचा सविस्तर

Harbhara Bajarbhav : हरभऱ्याच्या आवकेत बदल; 'या' बाजारात दर झाले तेजीत वाचा सविस्तर

latest news Harbhara Bajarbhav: Change in arrival of Harbhara; Prices have increased in this market Read in detail | Harbhara Bajarbhav : हरभऱ्याच्या आवकेत बदल; 'या' बाजारात दर झाले तेजीत वाचा सविस्तर

Harbhara Bajarbhav : हरभऱ्याच्या आवकेत बदल; 'या' बाजारात दर झाले तेजीत वाचा सविस्तर

Harbhara Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Harbhara Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Harbhara Bajarbhav : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मंगळवारी (१० मार्च) रोजी हरभऱ्याची एकूण सुमारे २३,०७८ क्विंटल आवक (Harbhara Arrivals)झाली.

वाढत्या आवक-घटीच्या पार्श्वभूमीवर बाजारात दरात मिश्र चित्र पाहायला मिळाले. काही बाजार समित्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या हरभऱ्याला चांगले दर मिळाले, तर काही ठिकाणी दरांवर दबाव दिसून आला.(Harbhara Arrivals)

कुठे मिळाला सर्वाधिक दर?

आजच्या व्यवहारात मुंबई बाजार समितीत हरभऱ्याला सर्वाधिक ७,५०० रुपये प्रतिक्विंटल असा कमाल दर मिळाला, तर सरासरी दर सुमारे ७,२०० रुपये होता. पुणे बाजार समितीतही चांगल्या प्रतीच्या हरभऱ्याला ६,९०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले.

मराठवाडा व विदर्भात दर ५ हजारांच्या आसपास

मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर ४,८०० ते ५,५०० रुपये प्रतिक्विंटल या दरम्यान राहिले.

लातूर : कमाल ५,२७१ रुपये (सरासरी ५,१३०)

मुरुम : कमाल ५,२५० रुपये (सरासरी ५,०७४)

जिंतूर : कमाल ५,१३१ रुपये (सरासरी ५,१००)

परतूर : कमाल ५,१०० रुपये (सरासरी ५,०५०)

विदर्भातील काही बाजार समित्यांमध्येही दर स्थिर राहिले.

अकोला : कमाल ५,२४५ रुपये (सरासरी ६,१७५)

अमरावती : कमाल ५,२०० रुपये (सरासरी ४,९७५)

मुर्तीजापूर : कमाल ५,२५५ रुपये (सरासरी ४,९८०)

उमरखेडमध्ये दर तेजीत

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड व उमरखेड-डांकी बाजार समितीत हरभऱ्याला ५,६०० रुपये प्रतिक्विंटल असा कमाल दर मिळाला. सरासरी दर सुमारे ५,५५० रुपये राहिला. त्यामुळे या बाजारात दरात काहीशी तेजी दिसून आली.

कोणत्या जातीला मागणी?

बाजारात लाल व लोकल जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले. विशेषतः लातूर, जिंतूर, मुरुम, उमरखेड या बाजार समित्यांमध्ये लाल हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले.

तर काबुली हरभरा काही ठिकाणी मर्यादित आवकेसह ४,६०० ते ५,२५० रुपये या दरम्यान दिसून आला.

कुठे दरांवर दबाव?

काही बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याने दरांवर दबावही दिसून आला.

हिंगोली : कमाल ५,२३५ रुपये (सरासरी ४,९६७)

जळगाव : कमाल ५,२१० रुपये (सरासरी ४,९००)

सोलापूर : कमाल ५,१७५ रुपये (सरासरी ५,०२५)

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/03/2026
पुणे---क्विंटल41610069006450
हिंगोली---क्विंटल600470052354967
जळगावचाफाक्विंटल361450052104900
जळगाव - मसावतचाफाक्विंटल123480050114900
रावेरचाफाक्विंटल12483548914865
सोलापूरगरडाक्विंटल346450051755025
शेवगावहायब्रीडक्विंटल5500050005000
अकोलाकाबुलीक्विंटल23460046004600
जळगावकाबुलीक्विंटल22500052505000
मालेगावकाट्याक्विंटल50408052375000
तुळजापूरकाट्याक्विंटल106510051005100
लातूरलालक्विंटल2304495052715130
जळगावलालक्विंटल48484065006475
बीडलालक्विंटल29489150104944
जिंतूरलालक्विंटल259504351315100
शेवगाव - भोदेगावलालक्विंटल7500050005000
मुरुमलालक्विंटल674480052505074
उमरखेडलालक्विंटल410550056005550
उमरखेड-डांकीलालक्विंटल290550056005550
भद्रावतीलालक्विंटल550495049504950
अकोलालोकलक्विंटल4574500052455175
अमरावतीलोकलक्विंटल7137475052004975
लासलगाव - निफाडलोकलक्विंटल2497749774977
मुंबईलोकलक्विंटल1058600075007200
मुर्तीजापूरलोकलक्विंटल2800470052554980
सटाणालोकलक्विंटल12335149004761
परतूरलोकलक्विंटल69470051005050
मेहकरलोकलक्विंटल450480052455100
तळोदालोकलक्विंटल31516153225262
अहमहपूरलोकलक्विंटल117420053005088
सेनगावलोकलक्विंटल55495051005050
दुधणीलोकलक्विंटल513470552255074

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Dharashiv Grapes Export : धाराशिवची द्राक्षे थेट रशिया-युरोपमध्ये; शेतकऱ्यांना मिळतोय जबरदस्त दर

अधिक वाचा :Gahu Bajarbhav : आवक कमी तरी गव्हाचे दर कोसळले; काय आहे कारण वाचा सविस्तर

Web Title : चना बाजार भाव में उतार-चढ़ाव; इस बाजार में दरें बढ़ीं

Web Summary : महाराष्ट्र में चने की आवक 23,078 क्विंटल रही। कीमतों में बदलाव दिखा; मुंबई में ₹7,500/क्विंटल, जबकि मराठवाड़ा और विदर्भ में ₹5,000 के आसपास रहीं। उमरखेड में कीमतों में उछाल आया। लाल और स्थानीय किस्मों की मांग थी।

Web Title : Chickpea Market Prices Fluctuate; Rates Increase in This Market

Web Summary : Chickpea arrivals in Maharashtra totaled 23,078 quintals. Prices varied; Mumbai saw ₹7,500/quintal, while Marathwada and Vidarbha hovered around ₹5,000. Umarkhed experienced a price surge. Red and local varieties were in demand.