Lokmat Agro >बाजारहाट > Halad Market Trend : मुंबईत हळदीचा दर ट्रेंडमध्ये, वाचा काय मिळतोय दर? 

Halad Market Trend : मुंबईत हळदीचा दर ट्रेंडमध्ये, वाचा काय मिळतोय दर? 

Latest News Halad trend Turmeric price trending in Mumbai market see market prices | Halad Market Trend : मुंबईत हळदीचा दर ट्रेंडमध्ये, वाचा काय मिळतोय दर? 

Halad Market Trend : मुंबईत हळदीचा दर ट्रेंडमध्ये, वाचा काय मिळतोय दर? 

Halad Market Trend : मुंबई बाजारात लोकल हळदीची १२ क्विंटल आवक होऊन कमीत कमी १९ हजार तर सरासरी २२ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.

Halad Market Trend : मुंबई बाजारात लोकल हळदीची १२ क्विंटल आवक होऊन कमीत कमी १९ हजार तर सरासरी २२ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

Halad Market Trend : सध्या हळद ट्रेंडमध्ये असून आज काय बाजारभाव मिळाला ते पाहूयात. मुंबई बाजारात (Mumbai Halad Market) लोकल हळदीची १२ क्विंटल आवक होऊन कमीत कमी १९ हजार तर सरासरी २२ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. आज केवळ भोकर मुंबई आणि सेनगाव बाजारात एकूण ८१ क्विंटल हळदीची आवक झाली.

आज सेनगाव बाजारात लोकल हळदीची (Local Halad Market) सर्वाधिक ६२ क्विंटल आवक होऊन सरासरी ११ हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला. भोकर बाजारात सर्वसाधारण हळदीची ०७ क्विंटलची आवक झाली. यात कमीत कमी दहा हजार रुपये तर सरासरी १० हजार ७५० रुपये दर मिळाला. 

काल २४ जून रोजीचे बाजार भाव पाहिले असता नांदेड बाजारात १३१६ क्विंटल आवक होऊन सरासरी १२ हजार रुपये, हिंगोली बाजारात सर्वाधिक १८२५ क्विंटल आवक झाली तर सरासरी ११७५ रुपये दर मिळाला. जिंतूर बाजारात नंबर एकच्या हळदीची २१ क्विंटल ओळखून सरासरी अकरा हजार रुपये दर मिळाला.

तसेच २३ जून रोजी सांगली बाजारात राजापुरी हळदीची आवक होऊन सरासरी १३ हजार ५०० रुपये, लोहा बाजारात १० हजार ४२५ रुपये तर पूर्णा बाजारात ११ हजार ९०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे हळदीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/06/2025
भोकर---क्विंटल7100001150110750
मुंबईलोकलक्विंटल12190002500022000
सेनगावलोकलक्विंटल62110001250511500
24/06/2025
नांदेड---क्विंटल1316100001270012000
हिंगोली---क्विंटल1825106001295011775
मुंबईलोकलक्विंटल9190002500022000
जिंतूरनं. १क्विंटल21100001135011000
23/06/2025
भोकर---क्विंटल7940094009400
हिंगोली---क्विंटल2100110001300012000
सेनगावलोकलक्विंटल66110001220011500
सांगलीराजापुरीक्विंटल642110001412513500
लोहाराजापुरीक्विंटल2076001100010425
पुर्णाराजापुरीक्विंटल67104001250011900

Web Title: Latest News Halad trend Turmeric price trending in Mumbai market see market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.