Join us

Gay Mhais Bajarbhav : गाईचे भाव साठ हजारांवर तर म्हशीचे भाव लाखांवर, कुठे-कसा मिळतोय बाजारभाव? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 20:08 IST

Gay Mhais Bajarbhav : गेल्या काही दिवसांत गाय, म्हशीचे बाजारभाव कसे आहेत, ते थोडक्यात पाहुयात..

Gay Mhais Bajarbhav : मागील काही दिवसांचे गाय, बैल आणि म्हशीचे बाजारभाव (Live stock Market) पाहिले असता गाईला कल्याण बाजारात 40 ते 60 हजार रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. दुसरीकडे बैलाला लाखनी बाजारात 11 हजार रुपयांपासून ते 30 हजार रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. तर म्हशीला साधारण 80 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत दर मिळतो आहे.

गाईचे सविस्तर बाजारभाव पाहिले असता 18 फेब्रुवारी रोजी कल्याण बाजारात हायब्रीड (Cow Price) गाईला सरासरी 60 हजार रुपये, 19 फेब्रुवारी रोजी कल्याण बाजारात लोकल गाईला 40 हजार रुपये, 20 फेब्रुवारी रोजी कल्याण बाजारात जुन्नर-आळेफाटा बाजारात लोकल गाईला 45 हजार रुपये, तर आज कल्याण बाजारात हायब्रीड गाईला 60 हजार रुपये लोकल गाईला 40 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.

तर बैल बाजारभाव पाहिला असता 16 फेब्रुवारी रोजी भंडारा बाजारात सर्वसाधारण बैलाला कमीत कमी 04 हजार रुपये, सरासरी 25 हजार रुपये दर मिळाला 17 फेब्रुवारी रोजी लाखनी बाजारात लोकल बैलाला सरासरी 10 हजार रुपये तर 18 फेब्रुवारी रोजी लाखनी बाजारात लोकल बैलाला सरासरी 12 हजार 125 रुपये दर मिळाला.तर काल 20 फेब्रुवारी लाखनी बाजारात काहीशी दरात घसरण होऊन 11 हजार 666 रुपये दर मिळाला. 

तर म्हशीचे बाजार भाव पाहिले असता 18 फेब्रुवारी रोजी कल्याण बाजारात हायब्रीड म्हशीला (Mhais Bajarbhav) जवळपास एक लाख रुपये तर 19 फेब्रुवारी कल्याण बाजारात लोकल म्हशीला 80 हजार रुपये दर मिळाला. 20 फेब्रुवारी कल्याण बाजारात एक लाख रुपये सरासरी भाव तर आज रोजी कल्याण बाजारात हायब्रीड म्हशीला एक लाख रुपयांचा भाव मिळाला. तर लोकल म्हशीला 80 हजार रुपयांचा भाव मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

शेतमाल : गाय

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/02/2025
कल्याणहायब्रीडनग3500007000060000
कल्याणलोकलनग3350004500040000
20/02/2025
कल्याणहायब्रीडनग3500007000060000
जुन्नर -आळेफाटालोकलनग397200008000045000
कल्याणलोकलनग33500045000

40000  

शेतमाल : बैल

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/02/2025
लाखणीलोकलनग5380001533311666
18/02/2025
लाखणीलोकलनग7882501600012125
17/02/2025
अजनगाव सुर्जी---नग6100003000020000
लाखणीलोकलनग3960001400010000

 

शेतमाल : म्हैस

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/02/2025
कल्याणहायब्रीडनग385000104000100000
कल्याणलोकलनग3750008500080000
20/02/2025
कल्याणहायब्रीडनग385000104000100000
कल्याणलोकलनग3750008500080000
19/02/2025
कल्याणहायब्रीडनग385000104000100000
कल्याणलोकलनग3700008500080000

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजनामार्केट यार्डगाय