Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Market : महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात गव्हाला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

Gahu Market : महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात गव्हाला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

latest news Gahu Market See price of wheat in few district of Maharashtra Read in detail | Gahu Market : महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात गव्हाला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

Gahu Market : महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात गव्हाला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

Gahu Market : आज राज्यात गहू मार्केटमध्ये कुठे काय भाव मिळाला, ते सविस्तर पाहुयात..

Gahu Market : आज राज्यात गहू मार्केटमध्ये कुठे काय भाव मिळाला, ते सविस्तर पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Gahu Market :  शनिवार दिनांक 31 मे रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 5 हजार क्विंटलची आवक झाली. यामध्ये अहिल्यानगर, अमरावती, धुळे, जळगाव, जालना, नागपूर, पुणे आदी बाजारात सर्वाधिक आवक झाली. आज गव्हाला दोन बाजार समित्या वगळता कमीत कमी 2200 रुपयांपासून ते 34 रुपये पर्यंत सरासरी दर मिळाला. 

जिल्हा निहाय गव्हाचे बाजारभाव पाहिले असता अहिल्यानगर बाजारात लोकल गव्हाला सरासरी 2475 रुपये, 21 89 गव्हाला 2630 रुपये, तर अकोला बाजारात शरबती गव्हाला 3350 रुपये तर लोकल गव्हाला 2643 रुपये दर मिळाला.

तसेच अमरावती बाजारात हायब्रीड गव्हाला 2500 रुपये, भंडारा बाजारात 2189 गव्हाला 2400 रुपये, छत्रपती संभाजी नगर बाजारात लोकल गावाला 2551 रुपये, धाराशिव बाजारात बन्सी गव्हाला 2500 रुपये, जळगाव बाजारात 147 या गव्हाच्या वाणाला 2450 रुपये तर मिळाला. 

पुणे बाजारात शरबती गव्हाला सर्वाधिक 05 हजार 500 रुपये, सोलापूर बाजारात शरबती गव्हाला 3370 रुपये तर सांगली बाजारात लोकल गव्हाला 04 हजार रुपये, नाशिक बाजारात 2189 गावाला 2500 रुपये तर नागपूर बाजारात शरबती गव्हाला 3425  रुपये दर मिळाला.

वाचा गव्हाचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/05/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल6245124512451
पाचोरा---क्विंटल250245026762551
सावनेर---क्विंटल46246826002550
अंबड (वडी गोद्री)---क्विंटल71242527862600
पालघर (बेवूर)---क्विंटल50332033203320
तुळजापूर---क्विंटल60245028002700
राहता---क्विंटल23255026752641
जळगाव१४७क्विंटल15245024502450
चांदूर-रल्वे.१५५३क्विंटल20242524502450
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल24233325992500
शेवगाव२१८९क्विंटल105250027002500
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल17242525002500
परतूर२१८९क्विंटल15256526412600
पाथर्डी२१८९क्विंटल55250031502900
वडूज२१८९क्विंटल25245026502550
भंडारा२१८९क्विंटल4240024002400
पैठणबन्सीक्विंटल40250027002561
मुरुमबन्सीक्विंटल33220025002500
धामणगाव -रेल्वेहायब्रीडक्विंटल200246025752500
गंगापूरहायब्रीडक्विंटल53248626002543
अकोलालोकलक्विंटल191245029302730
अमरावतीलोकलक्विंटल348280030002900
धुळेलोकलक्विंटल294220025882450
सांगलीलोकलक्विंटल270350045004000
मालेगावलोकलक्विंटल158120024002350
हिंगणघाटलोकलक्विंटल160220025002460
उमरेडलोकलक्विंटल347245027002600
अमळनेरलोकलक्विंटल70245126052605
भोकरदनलोकलक्विंटल80247526002500
मुर्तीजापूरलोकलक्विंटल60243026802555
जामखेडलोकलक्विंटल68245026002475
गंगाखेडलोकलक्विंटल19300032003100
देउळगाव राजालोकलक्विंटल35242527512500
मेहकरलोकलक्विंटल25250030002800
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल32245126002551
सिंदीलोकलक्विंटल17242525002450
कळंब (यवतमाळ)लोकलक्विंटल5230024202400
जालनानं. ३क्विंटल697235029002550
माजलगावपिवळाक्विंटल55245027262601
सोलापूरशरबतीक्विंटल731259541653370
अकोलाशरबतीक्विंटल80310036003350
पुणेशरबतीक्विंटल500500060005500
नागपूरशरबतीक्विंटल400320035003425

Web Title: latest news Gahu Market See price of wheat in few district of Maharashtra Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.