Gahu Bajarbhav : मागील काही दिवसात गव्हाची आवक वाढली असून दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज ५ एप्रिल रोजी शेवगाव, सिल्लोड, पैठण, बुलढाणा या मार्केटमध्ये गव्हाची आवक झाली.
- यामध्ये शेवगाव मार्केटमध्ये 2189 गावाची १७८ क्विंटल होऊन सरासरी ०२ हजार रुपये दर मिळाला.
- सिल्लोड मार्केटमध्ये अर्जुन गावाचे २४५ क्विंटलचे आवक झाली. कमीत कमी १९०० रुपये तर सरासरी २२०० रुपयांपर्यंत दर मिळाला.
- पैठण मार्केटमध्ये बन्सी गावाची १४३ सरासरी २७०० रुपयांचा दर मिळाला.
- तर बुलढाणा मार्केटमध्ये हायब्रीड गावाची १२० क्विंटल आवक होऊन कमीत कमी ०२ हजार रुपये तर सरासरी २२०० रुपयांपर्यंत दर मिळाला.
Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफीचा अहवाल राज्य सरकारकडे, कर्जमाफी देताना याचाही विचार होणार
