Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Bajarbhav : शरबती गहू झाला 'हॉट'; सामान्य गव्हाचे दर मात्र दबावात

Gahu Bajarbhav : शरबती गहू झाला 'हॉट'; सामान्य गव्हाचे दर मात्र दबावात

latest news Gahu Bajarbhav: Sharbati wheat has become 'hot'; However, the prices of normal wheat are under pressure | Gahu Bajarbhav : शरबती गहू झाला 'हॉट'; सामान्य गव्हाचे दर मात्र दबावात

Gahu Bajarbhav : शरबती गहू झाला 'हॉट'; सामान्य गव्हाचे दर मात्र दबावात

Gahu Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Gahu Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Gahu Bajarbhav : राज्यातील गहूबाजारपेठेत आज (९ एप्रिल) रोजी मिश्र चित्र दिसून आले. काही ठिकाणी आवक(Gahu Arrivals) वाढल्याने दर स्थिर राहिले, तर उच्च दर्जाच्या गव्हाला विशेष मागणी मिळाल्याने काही बाजारात दर वाढले आहेत.

विशेषतः शरबती व दर्जेदार लोकल गव्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.(Gahu Arrivals)

एकूण आवक स्थिती

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गव्हाची मोठ्या प्रमाणावर आवक (Gahu Arrivals) झाली.

सर्वाधिक आवक मुंबई येथे ७,९५० क्विंटल झाली.

कारंजा येथे ५,५०० क्विंटल

अमरावती येथे ३,५५५ क्विंटल

नागपूर येथे मिळून सुमारे ३,४३६ क्विंटल (लोकल, शरबती)

मालेगाव येथे १,३८५ क्विंटल

आवक कमी असलेले बाजार

काही ठिकाणी आवक अत्यल्प राहिली

लोहा – २० क्विंटल

शिरुर – फक्त ४ क्विंटल

कल्याण – ३ क्विंटल

कोणत्या बाजारात दर वाढले?

पुणे (शरबती) : ५,००० रु./क्विंटल (उच्चांकी)

मुंबई : ५,००० रु./क्विंटल पर्यंत

सांगली : ४,२०० रु./क्विंटल

सोलापूर (शरबती) : ३,७८० रु./क्विंटल

कोणत्या बाजारात दर घसरले?

मालेगाव : किमान १,२०० रु./क्विंटल

देउळगाव राजा : १,००० रु./क्विंटल

यवतमाळ : सरासरी २,०३५ रु./क्विंटल

कोणत्या जातीला मागणी?

शरबती गहू सर्वाधिक मागणी होत यात प्रामुख्याने पुणे, नागपूर, सोलापूर येथे उच्च दर मिळाले.

लोकल गहू स्थिर मागणी असल्याने बहुतांश बाजारात सरासरी दर मिळाला.

हायब्रीड व बन्सी मध्यम प्रतिसाद मिळाला.

सरासरी दर स्थिती

बहुतांश बाजारात गव्हाचे दर २,००० ते २,५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान

उच्च दर्जाच्या गव्हासाठी ३,००० ते ५,००० रुपये पर्यंत दर

गहू बाजारात सध्या मिश्र परिस्थिती असून, दर्जेदार गव्हाला चांगली मागणी मिळत आहे. आवक वाढल्याने सर्वसाधारण गव्हाचे दर दबावात असले तरी शरबतीसारख्या उच्च प्रतीच्या गव्हाला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी दर्जावर भर देणे फायदेशीर ठरणार आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/04/2026
नंदूरबार---क्विंटल150180024302250
सिन्नर---क्विंटल109208025252400
सिन्नर - हिवरगांव---क्विंटल155205025802400
राहूरी -वांबोरी---क्विंटल63208624512120
कारंजा---क्विंटल5500215023502260
शिरुर---क्विंटल4260026002600
वैजापूर---क्विंटल1060180025002140
तुळजापूर---क्विंटल45210022002150
अमरावती१४७क्विंटल3555210024002250
जळगाव - मसावत१४७क्विंटल33230023002300
वाशीम२१८९क्विंटल1500203022652150
वाशीम - अनसींग२१८९क्विंटल150205022002150
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल87210022002100
परतूर२१८९क्विंटल27200022402180
औराद शहाजानी२१८९क्विंटल38205028502700
देवळा२१८९क्विंटल21210525052200
दुधणी२१८९क्विंटल66221029002900
पैठणबन्सीक्विंटल380190025612400
बीडहायब्रीडक्विंटल161190224002276
यावलहायब्रीडक्विंटल30200025002350
अकोलालोकलक्विंटल1603199027802605
धुळेलोकलक्विंटल883230025552405
सांगलीलोकलक्विंटल245280042003500
यवतमाळलोकलक्विंटल595180022702035
मालेगावलोकलक्विंटल1385120025122180
नागपूरलोकलक्विंटल2000200022202165
मुंबईलोकलक्विंटल7950290050003950
मनमाडलोकलक्विंटल148174024512451
मुर्तीजापूरलोकलक्विंटल900259027002645
देउळगाव राजालोकलक्विंटल108100021502000
मेहकरलोकलक्विंटल210220024002300
उल्हासनगरलोकलक्विंटल600300034003200
गंगापूरलोकलक्विंटल90210622752125
लोहालोकलक्विंटल20210023502217
काटोललोकलक्विंटल120210024002300
पुलगावलोकलक्विंटल73207522652240
शिरुरनं. २क्विंटल2220022002200
माजलगावपिवळाक्विंटल378260030602701
सोलापूरशरबतीक्विंटल801260037803260
पुणेशरबतीक्विंटल560400050004500
नागपूरशरबतीक्विंटल1436320035003425
कल्याणशरबतीक्विंटल3280032003000

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Halad Kocha Demand : वसमत बनतंय 'कोचा हब'! दक्षिण भारतातून तुफान मागणी; कारण ऐकून थक्क व्हाल

अधिक वाचा :Soybean Kharedi : सरकारने खरेदी केलीच नाही? सोयाबीन उत्पादकांचे कोट्यवधी गेले पाण्यात!

Web Title : गेहूं बाजार: शरबती गेहूं 'हॉट', सामान्य गेहूं के दाम दबाव में।

Web Summary : महाराष्ट्र के गेहूं बाजार में मिश्रित रुझान। शरबती गेहूं की मांग बढ़ने से कीमतें बढ़ीं, जबकि सामान्य गेहूं की कीमतें स्थिर रहीं। मुंबई में आवक सबसे अधिक रही।

Web Title : Wheat Market: Sharbati wheat 'hot,' normal wheat prices under pressure.

Web Summary : Mixed trends in Maharashtra's wheat market. Sharbati wheat prices rose due to high demand, while normal wheat prices remained stable. Arrivals varied across markets, with Mumbai seeing the highest volume.