Join us

Diwali Kanda Market : धनत्रयोदशीच्या दिवशी कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:10 IST

Diwali Kanda Market : आज १८ ऑक्टोबर रोजी काही निवडक बाजारात कांद्याची १९ हजार क्विंटलची आवक झाली.

Diwali Kanda Market : आज १८ ऑक्टोबर रोजी काही निवडक बाजारात कांद्याची १९ हजार क्विंटलची आवक झाली. यामध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी १ हजार रुपयांचा दर मिळाला. तर या कांद्याला सरासरी ११०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याचे दर पाहुयात... 

  • येवला बाजार - कमीत कमी १०१ रुपये,  सरासरी ७५१ रुपये 
  • लासलगाव - निफाड बाजार - कमीत कमी ४०० रुपये, सरासरी १०५० रुपये 
  • भुसावळ बाजार - कमीत कमी ५०० रुपये, सरासरी ८०० रुपये 

 

लाल कांद्याचे दर (सरासरी) 

  • धुळे बाजार - ९०० रुपये 
  • नागपूर बाजार - १३२५ रुपये 
  • वडूज बाजार - १५०० रुपये 

 

इतर कांद्याचे दर 

  • पुणे -पिंपरी    - १ हजार रुपये 
  • अमरावती फळ भाजीपाला - १२५० रुपये 
  • मंगळवेढा - ६०० रुपये 
  • नागपूर बाजार - १८७५ रुपये 

 

जिल्हानिहाय दर काय मिळाले? 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/10/2025
अकोला---क्विंटल59260016001200
अमरावतीलोकलक्विंटल497100015001250
चंद्रपुर---क्विंटल340140025002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल25903001100700
धुळेलालक्विंटल9986001100900
जळगावउन्हाळीक्विंटल75001000800
कोल्हापूर---क्विंटल665050018001000
नागपूरलालक्विंटल1532110013001263
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
नाशिकउन्हाळीक्विंटल41752511226901
पुणेलोकलक्विंटल7346501100875
सातारालालक्विंटल60100020001500
साताराहालवाक्विंटल7550015001500
सोलापूरलोकलक्विंटल321001150600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)19282 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Onion Market: Price per quintal on Dhanteras. Details here.

Web Summary : On October 18th, onion arrivals in select markets reached 19,000 quintals. Summer onions averaged ₹1,000 per quintal, peaking at ₹1,100. District-wise rates varied, with Nagpur's white onion fetching ₹1,875.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकदिवाळी २०२५शेती क्षेत्र