Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : राज्यात सोयाबीनची आवक घटली; दर्जेदार मालाला भाव वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यात सोयाबीनची आवक घटली; दर्जेदार मालाला भाव वाचा सविस्तर

latest new Soybean Bajar Bhav: Soybean arrivals in the state have decreased; Read the prices of quality goods in detail | Soybean Bajar Bhav : राज्यात सोयाबीनची आवक घटली; दर्जेदार मालाला भाव वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यात सोयाबीनची आवक घटली; दर्जेदार मालाला भाव वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav :  राज्यातील सोयाबीनबाजारात आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, दरात मात्र संमिश्र स्थिती दिसून येत आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, मागील बाजार दिवशी ४ हजार २५१ क्विंटल इतकी आवक नोंदली गेली होती. मात्र आज (२८ डिसेंबर) रोजी ही आवक थेट २७१ क्विंटलवर आली आहे. त्यामुळे ३ हजार ९८० क्विंटल इतकी मोठी घट बाजारातील आवकेत झाली आहे.

बाजारनिहाय सोयाबीन दर 

पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती

जात/प्रत : पिवळा

आवक : २ क्विंटल

किमान दर : ४,४०१ रु.

कमाल दर : ४,४०१ रु.

सरासरी दर : ४,४०१ रु.

पैठण बाजारात आवक अत्यल्प असली, तरी दर मात्र मजबूत राहिले. दर्जेदार मालास चांगला दर मिळाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

बुलढाणा–धड कृषी उत्पन्न बाजार समिती

जात/प्रत : पिवळा

आवक : २६९ क्विंटल

किमान दर : ३,७०० रु.

कमाल दर : ४,५०० रु.

सरासरी दर : ४,१०० रु.

बुलढाणा–धड बाजारात तुलनेने जास्त आवक झाली असली, तरी मालाच्या गुणवत्तेनुसार दरात मोठी तफावत पाहायला मिळाली. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला, तर ओलावा व मिश्रण असलेल्या मालाला कमी दराने विक्री करावी लागली. 

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/12/2025
पैठणपिवळाक्विंटल2440144014401
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल269370045004100

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक वाढली, दर टिकले; कोणत्या बाजारात किती दर मिळाला? वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन बाजार: आवक घटी, गुणवत्ता से प्रभावित कीमतें, विस्तृत रिपोर्ट

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में सोयाबीन की आवक में भारी गिरावट आई है। पैठण में कम आवक के साथ स्थिर कीमतें रहीं। बुलढाणा-धड़ में अधिक आवक हुई, लेकिन गुणवत्ता के आधार पर कीमतों में काफी अंतर रहा, उच्च श्रेणी के सोयाबीन को ₹4,500 मिले। कुल मिलाकर, गुणवत्ता ही कीमत की कुंजी है।

Web Title : Soybean Market: Arrivals Decline, Quality Affects Prices, Detailed Report

Web Summary : Soybean arrivals in Maharashtra markets have significantly decreased. Paithan saw minimal arrivals with stable prices. Buldhana-Dhad experienced higher arrivals, but prices varied greatly based on quality, with top-grade soybeans fetching ₹4,500. Overall, quality is key to price.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.