lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > महिन्याच्या शेवटच्या दिवशी आज पिंपळगाव, लासलगावला कांद्याचे बाजारभाव असे आहेत

महिन्याच्या शेवटच्या दिवशी आज पिंपळगाव, लासलगावला कांद्याचे बाजारभाव असे आहेत

know today's market price of onion in Lasalgaon, Pimpalgaon and Pune | महिन्याच्या शेवटच्या दिवशी आज पिंपळगाव, लासलगावला कांद्याचे बाजारभाव असे आहेत

महिन्याच्या शेवटच्या दिवशी आज पिंपळगाव, लासलगावला कांद्याचे बाजारभाव असे आहेत

आज दिनांक ३१ जानेवारी २४ रोजी महिन्याचा शेवटचा दिवस असून आजच्या दिवशी कांद्याचे बाजारभाव काय आहेत, ते जाणून घेऊ.

आज दिनांक ३१ जानेवारी २४ रोजी महिन्याचा शेवटचा दिवस असून आजच्या दिवशी कांद्याचे बाजारभाव काय आहेत, ते जाणून घेऊ.

शेअर :

Join us
Join usNext

आज दिनांक ३१ जानेवारी २४ रोजी सकाळच्या सत्रात लासलगावच्या विंचूर बाजारसमितीत १० हजार ७०० क्विंटलची लाल कांदा आवक झाली. सकाळच्या सत्रात कमीत कमी बाजारभाव ५०० रुपये मिळाला, तर सर्वसाधारण १२२५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात पोळ कांद्याला कमीत कमी ३०० रुपये बाजारभाव मिळाला.

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 

लासलगाव

- विंचूर

लाल1070050013251225
दिंडोरी-वणीलाल308290116111212
पुणेलोकल923960016001100
पुणे -पिंपरीलोकल1110011001100
पिंपळगाव बसवंतपोळ810030015001250

Web Title: know today's market price of onion in Lasalgaon, Pimpalgaon and Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.