Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > जाणून घ्या आजचे हरभरा बाजारभाव

जाणून घ्या आजचे हरभरा बाजारभाव

Know today's gram market price | जाणून घ्या आजचे हरभरा बाजारभाव

जाणून घ्या आजचे हरभरा बाजारभाव

नवीन हरभराला आज राज्याच्या विविध बाजारपेठेत काय मिळाला दर.

नवीन हरभराला आज राज्याच्या विविध बाजारपेठेत काय मिळाला दर.

सध्या सर्वत्र नवीन हरभरा बाजारात दाखल होत असून राज्याच्या विविध बाजारसमितींमध्ये मोठ्या प्रमाणात हरभरा आवक दिसून येत आहे. आज रविवारी राज्याच्या बाजारसमितींमध्ये हरभर्‍याला सरासरी ४२०० ते ११०८०० असा दर मिळाला.  यात लोकल, लाल आणि काबुली जातीचा हरभरा होता. 

राजभरातील विविध बाजार समितीमधील हरभरा आवक व बाजार भाव 

शेतमाल : हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/02/2024
औसाकाबुलीक्विंटल18116001200111800
शेवगावलालक्विंटल21550055505550
दौंडलालक्विंटल4422542254225
औसालालक्विंटल1284550062215881
जळकोटलोकलक्विंटल88520056005400

Web Title: Know today's gram market price