Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : आज नाशिक, सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 17:28 IST

Kanda Market : आज १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात (nashik Kanda Market) लाल कांद्याची ४९ हजार क्विंटल तर सोलापूर जिल्ह्यात (Solapur Kanda Market) ३७ हजार क्विंटलची आवक झाली.

सोलापूर मार्केटमध्ये कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ८०० रुपये तर लासलगाव विंचुर मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज येवला मार्केटमध्ये सरासरी ९२५ रुपये, नागपूर मार्केटमध्ये १५०० रुपये, भुसावळ मार्केटमध्ये ०१ हजार रुपये, देवळा मार्केटमध्ये १०८० रुपये तर राहता मार्केटमध्ये ११५० रुपये दर हा लाल कांद्याला मिळाला. 

तसेच लोकल कांद्याला पुणे पिंपरी मार्केटमध्ये १६०० रुपये, इस्लामपूर मार्केट मध्ये १२०० रुपये, वडूज मार्केटमध्ये २२७० रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला १०७५ रुपये, रामटेक मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला १३०० रुपये तर नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला १८५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/02/2026
अहिल्यानगरलालक्विंटल166140015001150
अकोला---क्विंटल65850016001000
अमरावतीलालक्विंटल36060015001050
जळगावलोकलक्विंटल18003001205900
जळगावलालक्विंटल8380012001000
कोल्हापूर---क्विंटल695050016001000
मंबई---क्विंटल1252390016001250
नागपूरलोकलक्विंटल34202025202270
नागपूरलालक्विंटल2004160019001783
नागपूरपांढराक्विंटल1500140020001850
नागपूरउन्हाळीक्विंटल12110015001300
नाशिकलालक्विंटल492833851188985
नाशिकपोळक्विंटल2640040014311075
पुणे---क्विंटल337855015251150
पुणेलोकलक्विंटल525105014501250
सांगलीलोकलक्विंटल474850015751113
सातारा---क्विंटल150100020001500
सातारालोकलक्विंटल45100013001200
सोलापूरलालक्विंटल375541002000800
ठाणेनं. १क्विंटल3140015001450
ठाणेनं. २क्विंटल3120013001250
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)149674
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Nashik, Solapur see varied red onion prices today.

Web Summary : Onion arrivals in Maharashtra reached 1.5 lakh quintals. Red onion prices varied: Solapur ₹800, Lasalgaon ₹1100. Local onion in Pune fetched ₹1600. White onion in Nagpur hit ₹1850.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिक