Join us

Kanda Bajar Bhav : महाराष्ट्र दिनी राज्यात काय मिळाला कांद्याला दर ? वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 17:32 IST

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०१) महाराष्ट्र दिनी एकूण १२,२०० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३ क्विंटल लाल, ७० क्विंटल लोकल, ६५९१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

राज्यात आज गुरुवार (दि.०१) महाराष्ट्र दिनी एकूण १२,२०० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३ क्विंटल लाल, ७० क्विंटल लोकल, ६५९१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. राज्यात आज बहुतांशी बाजार समितीत कांदा लिलाव बंद असल्याने आवक कमी होती. 

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या जुन्नर-ओतूर बाजारात कमीत कमी १००० तर सरासरी १३५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच भुसावळ येथे कमीत कमी १००० तर सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. लोकल वाणाच्या कांद्याला कामठी येथे कमीत कमी १५०० तर सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला. तसेच वाई येथे ८०० ते १०००, पुणे-पिंपरी येथे १२००-१३०० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला.  

याशिवाय लाल कांद्याला आज धाराशिव येथे कमीत कमी १००० तर सरासरी ११५० रुपयांचा दर मिळाला. तर छत्रपती संभाजीनगर येथे अधिक आवक असून देखील कमीत कमी ३०० तर सरासरी ७०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/05/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल55363001100700
धाराशिवलालक्विंटल3100013001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15120014001300
वाईलोकलक्विंटल1580014001000
कामठीलोकलक्विंटल40150025002000
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल6571100016501350
भुसावळउन्हाळीक्विंटल20100015001200

हेही वाचा : गोटखिंडी येथील थोरात बंधूंनी घेतला आधुनिक शेतीचा ध्यास; केळीतून वर्षाला घेताहेत ६० लाखांचं उत्पन्न

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती