Join us

Kanda Bajar Bhav : राज्यात कांद्याला काय मिळतोय दर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:55 IST

Today Onion Market Price Of Maharashtra : राज्यात आज शुकवार (दि.१४) रोजी एकूण ९२,४६४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ५२,१६६ क्विंटल लाल, १६,११८ क्विंटल लोकल, १४,२०५ क्विंटल पोळ, ९९७५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

राज्यात आज शुकवार (दि.१४) रोजी एकूण ९२,४६४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ५२,१६६ क्विंटल लाल, १६,११८ क्विंटल लोकल, १४,२०५ क्विंटल पोळ, ९९७५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या मालेगाव -मुंगसे बाजारात कमीत कमी ५०० ते सरासरी २५०० असा दर मिळाला. तसेच येवला येथे २७५०, लासलगाव-विंचुर येथे ३१००, कळवण येथे ३१००, देवळा येथे ३१०० सरासरी दर मिळाला. 

यासोबत पोळ कांद्याला आज पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी १००० तर सरासरी २९०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. तसेच लासलगाव येथे उन्हाळ कांद्याला ३१०० रुपये सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/02/2025
कोल्हापूर---क्विंटल3805100034002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7903130034002350
खेड-चाकण---क्विंटल200200030002500
राहता---क्विंटल178950035752350
येवलालालक्विंटल600070032912750
येवला -आंदरसूललालक्विंटल3000120031852850
लासलगाव - विंचूरलालक्विंटल2800150036513100
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1100050033002500
कळवणलालक्विंटल2950150038553100
चांदवडलालक्विंटल8200157136513100
मनमाडलालक्विंटल400083035002800
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल1570200036002950
भुसावळलालक्विंटल6200025002200
देवळालालक्विंटल2140110034003100
उमराणेलालक्विंटल10500100035513000
पुणेलोकलक्विंटल15863160032002400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5100030002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल20660025001550
मंगळवेढालोकलक्विंटल17100032002200
कामठीलोकलक्विंटल27150025002000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल14205100036322900
लासलगावउन्हाळीक्विंटल9975150035353100
टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेतकरीकांदाशेती क्षेत्र