Join us

Kanda Bajar Bhav : अहिल्यानगर जिल्ह्यातून सर्वाधिक उन्हाळ कांदा बाजारात दाखल; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:43 IST

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२०) रोजी एकूण २,३४, ४४२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ७२,१२८ क्विंटल लाल, २१,६२२ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं,१, २००३ क्विंटल पांढरा, १०,२४५ क्विंटल पोळ, १,०८,८१६ क्विंटल उन्हाळी कांद्याचा समावेश होता.

राज्यात आज गुरुवार (दि.२०) रोजी एकूण २,३४, ४४२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ७२,१२८ क्विंटल लाल, २१,६२२ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं,१, २००३ क्विंटल पांढरा, १०,२४५ क्विंटल पोळ, १,०८,८१६ क्विंटल उन्हाळी कांद्याचा समावेश होता. 

उन्हाळ कांद्यात आज सर्वाधिक आवक अहिल्यानगर जिल्हा बाजारात होती. ज्यात कमीत कमी ३०० तर सरासरी १२५० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच आज कळवण येथे १४०१, संगमनेर येथे १०५०, सटाणा येथे १४५०, पिंपळगाव बसवंत येथे १४५१, देवळा येथे १३७५, येवला-अंदरसुल येथे १३४० रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी २०० तर सरासरी १३०० रुपये दर मिळाला. तर कमी आवकेच्या भुसावळ बाजारात कमीत कमी १००० तर सरासरी १२०० रुपये दर मिळाला. तसेच लासलगाव - निफाड येथे १३५०, मालेगाव-मुंगसे येथे १२२५, उमराणे येथे ११०० रुपये प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

या सोबतच पुणे येथे लोकल वाणाच्या कांद्याला सरासरी १२०० रुपये दर मिळाला. तर पोळ कांद्याला नाशिक, पिंपळगाव बसवंत येथे १३५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला १४५०, हिंगणा येथे २०६६ रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

आज गेल्या आठवड्याचा विचार करता उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक दिसून आली. मात्र अपेक्षित दर नसल्याने 'लोकमत अॅग्रो'ने या संदर्भात वैजापुर कृउबा समितीतील काही व्यापाऱ्यांशी चर्चा केली. ज्यात अगाप कांदा असल्याने पुरेशी वाढ झालेला परिपूर्ण कांदा बाजारात अध्याप दाखल झाला नसल्याने दर दबावात असल्याचे कांदा व्यापारी यांनी सांगितले.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/03/2025
कोल्हापूर---क्विंटल911470020001400
जालना---क्विंटल14650020001200
अकोला---क्विंटल61480016001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल344120020001700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल884390018001350
खेड-चाकण---क्विंटल150130018001500
सातारा---क्विंटल41450018001150
सोलापूरलालक्विंटल3357220022501300
येवलालालक्विंटल400030013811250
धुळेलालक्विंटल130535016001450
लासलगाव - निफाडलालक्विंटल106080015001350
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1000030015651225
नागपूरलालक्विंटल3000100018001600
सिन्नर - नायगावलालक्विंटल109550015001400
मनमाडलालक्विंटल250050014341300
सटाणालालक्विंटल223043014301300
भुसावळलालक्विंटल31100015001200
देवळालालक्विंटल83560014001300
उमराणेलालक्विंटल1250050014901100
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल397350019001200
पुणेलोकलक्विंटल1305570017001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल23100018001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16160018001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल124680014001100
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1900120014001300
मलकापूरलोकलक्विंटल128095013701070
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल2670016001200
मंगळवेढालोकलक्विंटल9730017001400
कामठीलोकलक्विंटल6150025002000
कल्याणनं. १क्विंटल3120015001350
नागपूरपांढराक्विंटल2000100016001450
हिंगणापांढराक्विंटल3200022002066
नाशिकपोळक्विंटल424560017211350
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल600075015601350
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल3091830017001250
येवलाउन्हाळीक्विंटल600040014601300
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300040815111340
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल4416100016111500
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल108120017001300
कळवणउन्हाळीक्विंटल1230055518001401
संगमनेरउन्हाळीक्विंटल1233530018001050
मनमाडउन्हाळीक्विंटल20062414511350
सटाणाउन्हाळीक्विंटल1104040016301450
कोपरगावउन्हाळीक्विंटल4976100016691400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1200070017991451
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1400100015001400
गंगापूरउन्हाळीक्विंटल185070015251250
देवळाउन्हाळीक्विंटल730065015801375
टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेती क्षेत्रशेतकरी