Join us

Jwari Bajar Bhav : सोलापूर ते जालना जाणून घ्या ज्वारीला कुठे मिळतोय सर्वाधिक दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 20:42 IST

Sorghum Market Price : मराठवाड्याच्या जालना येथील सर्वाधिक शाळू ज्वारीला आज कमीत कमी २०२५ तर सरासरी २४०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तर सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा बाजारात सर्वाधिक आवक झालेल्या ज्वारीला आज कमीत कमी २५०० तर सरासरी ३५०० रुपयांचा दर मिळाला. 

राज्यात आज शुकवार (दि.०७) रोजी एकूण ६२०० क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. ज्यात ७५ क्विंटल दादर, ९६ क्विंटल हायब्रिड, ११९८ क्विंटल लोकल, १७५५ क्विंटल मालदांडी, ८०० क्विंटल पांढरी, १३७ क्विंटल रब्बी, २१३९ क्विंटल शाळू ज्वारीचा समावेश होता. 

मराठवाड्याच्या जालना येथील सर्वाधिक शाळू ज्वारीला आज कमीत कमी २०२५ तर सरासरी २४०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तर सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा बाजारात सर्वाधिक आवक झालेल्या ज्वारीला आज कमीत कमी २५०० तर सरासरी ३५०० रुपयांचा दर मिळाला. 

घरच्या खाण्यासाठी म्हणून सर्वाधिक वापर होत असलेल्या मालदांडी ज्वारीला आज सर्वाधिक आवकेच्या जामखेड बाजारात कमीत कमी २७०० व सरासरी ३९०० रुपये दर मिळाला. 

तसेच दादर ज्वारीला अमळनेर येथे ४०७५, हायब्रिड ज्वारीला चिखली येथे १५८०, लोकल ज्वारीला मुंबई येथे ५०००, पांढऱ्या ज्वारीला चाळीसगाव येथे २२००, रब्बी ज्वारीला माजलगाव येथे २४०० रुपये प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील ज्वारी आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/03/2025
सिन्नर---क्विंटल7198520252015
करमाळा---क्विंटल1318250047003500
राहता---क्विंटल20180118011801
अमळनेरदादरक्विंटल40257640754075
पाचोरादादरक्विंटल20205021002075
लोणारदादरक्विंटल15170020901895
अकोलाहायब्रीडक्विंटल18195020452025
चिखलीहायब्रीडक्विंटल20151016501580
नागपूरहायब्रीडक्विंटल3320033003275
वाशीमहायब्रीडक्विंटल5160518111700
अमळनेरहायब्रीडक्विंटल20200022222222
मलकापूरहायब्रीडक्विंटल20175019501940
अमरावतीलोकलक्विंटल4180021001950
लासलगावलोकलक्विंटल4179019521900
लासलगाव - निफाडलोकलक्विंटल1230023002300
मुंबईलोकलक्विंटल833270060005000
हिंगोलीलोकलक्विंटल20150020001750
कोपरगावलोकलक्विंटल46181825991950
उल्हासनगरलोकलक्विंटल290350040003750
सोलापूरमालदांडीक्विंटल70220030902600
पुणेमालदांडीक्विंटल731440055004950
बीडमालदांडीक्विंटल151200033162637
जामखेडमालदांडीक्विंटल769270043003900
मोहोळमालदांडीक्विंटल34220024002300
चाळीसगावपांढरीक्विंटल400190023012200
पाचोरापांढरीक्विंटल250190024512251
औराद शहाजानीपांढरीक्विंटल12185021001975
तुळजापूरपांढरीक्विंटल120200035003000
उमरगापांढरीक्विंटल2190021012000
दुधणीपांढरीक्विंटल16220028002590
माजलगावरब्बीक्विंटल137190025522400
जालनाशाळूक्विंटल1865202537112400
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल40200033212660
देउळगाव राजाशाळूक्विंटल40190022002000
मंठाशाळूक्विंटल44180020762000
सिंदखेड राजाशाळूक्विंटल150200023002100
टॅग्स :ज्वारीशेतकरीमराठवाडाशेती क्षेत्रपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड