Lokmat Agro >बाजारहाट > Harbhara Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक मंदावली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Harbhara Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक मंदावली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Harbhara Bazaar Bhav: latest news The arrival of Harbhara has slowed down in the state market committee; Read in detail how the price was obtained | Harbhara Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक मंदावली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Harbhara Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक मंदावली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Harbhara Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर.

Harbhara Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर.

शेअर :

Join us
Join usNext

Harbhara Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१ एप्रिल) रोजी हरभऱ्याची (Harbhara) आवक (Arrival) ३ हजार ९०४ क्विंटल आवक झाली त्याला सर्वसाधारण दर हा ५ हजार ५९१ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज बाजारात चाफा, गरडा, काट्या, लोकल, काबुली, लाल या जातीच्या हरभऱ्याची  आवक (Harbhara Arrivals) झाली.

यात मुंबई  बाजार समितीमध्ये (Mumbai Market Yard) लोकल जातीच्या हरभऱ्याची आवक ( Arrival) १ हजार ३८ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ८ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ७ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ८ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

भंडारा येथे काट्या जातीच्या हरभऱ्याची (Harbhara) आवक (Arrival) सर्वात कमी १ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. किमान व कमाल दर हा ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर.

शेतमाल : हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/04/2025
पुणे---क्विंटल45720080007600
राहूरी -वांबोरी---क्विंटल8380053005200
पैठण---क्विंटल11487654005050
सिल्लोड---क्विंटल6520052005200
भोकर---क्विंटल2540554055405
राजूरा---क्विंटल65549055355525
राहता---क्विंटल6531554005350
जलगाव - मसावतचाफाक्विंटल33520053005250
उमरगागरडाक्विंटल9530056115611
मालेगावकाट्याक्विंटल50499952005071
तुळजापूरकाट्याक्विंटल75544055005475
भंडाराकाट्याक्विंटल1570057005700
बीडलालक्विंटल127510054005311
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल79510054005250
मुरुमलालक्विंटल418533060216021
उमरखेडलालक्विंटल160390040003950
भद्रावतीलालक्विंटल10540054005400
मुंबईलोकलक्विंटल1038700088008200
उमरेडलोकलक्विंटल1002550058255650
वणीलोकलक्विंटल218549055855500
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल43544054405440
परतूरलोकलक्विंटल37544055565500
तळोदालोकलक्विंटल14610063006200
तासगावलोकलक्विंटल25545055005480
घाटंजीलोकलक्विंटल25500054105350
काटोललोकलक्विंटल435544056505550
देवणीलोकलक्विंटल5555056005575

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर :

Web Title: Harbhara Bazaar Bhav: latest news The arrival of Harbhara has slowed down in the state market committee; Read in detail how the price was obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.