lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > दुपारच्या सत्रात ५ हजार २३९ तुरीची आवक,जाणून घ्या मार्केट अपडेट

दुपारच्या सत्रात ५ हजार २३९ तुरीची आवक,जाणून घ्या मार्केट अपडेट

5 thousand 239 turi inflow in the afternoon session, how are the farmers getting the price per quintal? | दुपारच्या सत्रात ५ हजार २३९ तुरीची आवक,जाणून घ्या मार्केट अपडेट

दुपारच्या सत्रात ५ हजार २३९ तुरीची आवक,जाणून घ्या मार्केट अपडेट

पणन विभागाने तुरीचा दर जाहीर केला असून क्विंटलमागे मिळणारा दर असा होता..

पणन विभागाने तुरीचा दर जाहीर केला असून क्विंटलमागे मिळणारा दर असा होता..

शेअर :

Join us
Join usNext

सध्या राज्यात विदर्भातून तूरीची मोठी आवक होत असून क्विंटलमागे मिळणारा भाव ११ हजार ५०० पर्यंत जात आहे. आज गुरुवार दि २ मे रोजी ५ हजार २३९ क्विंटल तूरबाजारपेठेत विक्रीसाठी आली होती. 

अमरावती बाजारसमितीत आज सर्वाधिक लाल तूरीची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण ११२५० ते ११५०० रुपयांचा भाव मिळाला. आज हिंगोलीत ६२ क्विंटल तुरीचा आवक झाली. यावेळी ११ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. परभणी बाजारसमितीत १७ क्विंटल १० हजार ५०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळत आहे. विदर्भात आवक अधिक होत असून भावही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीकडे कल वाढला आहे..

आज अशी होती आवक

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरसर्वसाधारण दर
02/05/2024
अमरावतीलाल30151100011250
बुलढाणालाल22285009700
बुलढाणापांढरा370007500
छत्रपती संभाजीनगरपांढरा195009500
हिंगोलीलाल621090011100
जळगावलाल1284009600
लातूरलाल191035110742
लातूरपांढरा221060010813
नागपूरलाल1007950011113
परभणीलाल171050010500
सोलापूर---91045010700
वाशिम---8501000511100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5239

Web Title: 5 thousand 239 turi inflow in the afternoon session, how are the farmers getting the price per quintal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.