Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > शेतकरी हितासाठी वाइन उद्योगास प्रोत्साहन योजना

शेतकरी हितासाठी वाइन उद्योगास प्रोत्साहन योजना

Promotion scheme for wine industry for the benefit of farmers | शेतकरी हितासाठी वाइन उद्योगास प्रोत्साहन योजना

शेतकरी हितासाठी वाइन उद्योगास प्रोत्साहन योजना

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना पाच वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोविडच्या काळात २०२०-२१ मध्ये ही योजना बंद करण्यात आली होती.

या योजनेत २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या आर्थिक वर्षात उद्योजकांनी व्हेंटचा भरणा केला आहे. त्यापैकी १६ टक्केप्रमाणे उद्योगांना व्हेंटचा परतावा दिला जाईल. सुका मेवा तसेच पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या योजनेत तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, सुका मेवा बनविणे तसेच पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना राज्यात वाईन उद्योग विकसित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार असल्यामुळे या योजनेस ५ वर्षासाठी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Promotion scheme for wine industry for the benefit of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.