Join us

Paddy Buying Centre : नाशिक जिल्ह्यातील भात खरेदी केंद्राची संपूर्ण यादी, वाचा एका क्लिकवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:26 IST

Paddy Buying Centre : नाशिक प्रादेशिक कार्यालयातंर्गत (adivasi vikas vibhag) दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, घोटी हे उपप्रादेशिक कार्यालयाच्या ठिकाणी प्रस्तावित खरेदी केंद्रे आहेत.

Paddy Buying Centre : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ (Aadivasi vikas vibhag) मर्यादित प्रादेशिक कार्यालय नाशिक यांच्या माध्यमातून आधारभूत किंमत खरेदी योजना हंगाम 2024 25 च्या अंतर्गत प्रस्तावित धान खरेदी केंद्र उभारण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात खरेदी केंद्र कुठे आणि किती आहेत ते पाहूयात... आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नोंदणी (Farmers Registration) करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. 

यानुसार नाशिक प्रादेशिक कार्यालयातंर्गत दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, घोटी हे उपप्रादेशिक कार्यालयाच्या ठिकाणी खरेदी केंद्रे उभारण्यात आली आहे. या उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत कोणकोणत्या ठिकाणी म्हणजे गावांमध्ये प्रस्तावित खरेदी केंद्रे आहेत, तसेच महामंडळातंर्गत खरेदी केले जाणारे खरेदी केंद्र आणि संस्थामार्फ़त खरेदी केले जाणारे खरेदी केंद्र, ते सविस्तर पाहुयात... 

  • पेठ उपप्रादेशिक कार्यालय 
  • पेठ तालुका : 
  • प्रस्तावित खरेदी केंद्र - पेठ, जोगमोडी, करंजाळी, कोहोर 
  • महामंडळातंर्गत खरेदी केले जाणारे खरेदी केंद्र - पेठ, जोगमोडी, करंजाळी, कोहोर 
  • त्र्यंबकेश्वर तालुका
  • प्रस्तावित खरेदी केंद्राचे नाव - हरसुल चिंचवड, ओझरखेड
  • नाशिक तालुका 
  • प्रस्तावित खरेदी केंद्राचे नाव - गिरणारे

 

  • सुरगाणा उपप्रादेशिक कार्यालय : सुरगाणा तालुका
  • प्रस्तावित खरेदी केंद्राचे नाव - भवानदगड, चिंचपाडा, खेडखोबळा, बोरमाळ, बोरगाव, सुरगाणा-१, पळसन, आमदा, काठीपाडा, बाऱ्हे, कोटंबी
  • संस्थामार्फत खरेदी केली जाणारी केंद्र- बोरगाव, सुरगाणा, पळसन, आमदा, काठीपाडा, बाऱ्हे, कोटंबी.

 

  • कळवण उपप्रादेशिक कार्यालय
  • कळवण तालुका : 
  • प्रस्तावित खरेदी केंद्राचे नाव - जयदर, दळवट, तिऱ्हाळ
  • सटाणा तालुका 
  • प्रस्तावित खरेदी केंद्राचे नाव - डांगसौदाणे, मुल्हेर

 

  • दिंडोरी उपप्रादेशिक कार्यालय 
  • दिंडोरी तालुका
  • प्रस्तावित खरेदी केंद्राचे नाव - वणी पिंपळणारे, चिकाडी, पिंपळपाडा
  • महामंडळमार्फत खरेदी केले जाणारे केंद्र - पिंपळपाडा नवीन

 

  • घोटी उपप्रादेशिक कार्यालय
  • इगतपुरी :
  • प्रस्तावित खरेदी केंद्राचे नाव - घोटी बु, शेवगेडांग धामणगाव
  • त्र्यंबकेश्वर : 
  • प्रस्तावित खरेदी केंद्राचे नाव - सामुंडी, त्र्यंबकेश्वर

 

- आदिवासी विकास विभाग, नाशिक 

टॅग्स :भातशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक