Lokmat Agro >शेतशिवार > जमिनीच्या खरेदीखताचे पेमेंट नेमके कसे करावे, रोख की चेकद्वारे, जाणून घ्या सविस्तर 

जमिनीच्या खरेदीखताचे पेमेंट नेमके कसे करावे, रोख की चेकद्वारे, जाणून घ्या सविस्तर 

Latest news Jamin Kharedi Learn in detail how to pay for land purchase deed, by cash or check | जमिनीच्या खरेदीखताचे पेमेंट नेमके कसे करावे, रोख की चेकद्वारे, जाणून घ्या सविस्तर 

जमिनीच्या खरेदीखताचे पेमेंट नेमके कसे करावे, रोख की चेकद्वारे, जाणून घ्या सविस्तर 

Jamin Kharedi : केवळ शेतकरी असलेल्या व्यक्तीलाच महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी आहे का?

Jamin Kharedi : केवळ शेतकरी असलेल्या व्यक्तीलाच महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी आहे का?

शेअर :

Join us
Join usNext

Jamin Kharedi :   जर तुम्ही जमीन खरेदी करत आहात, तर अशावेळी सदर जमिनीमधून नियोजित महामार्ग, रेल्वे मार्ग, तलाव इ. नसल्याची खात्री करावी. याची सातबारावर नोंद पहावी. तसेच जमीन संपादित झाली असल्यास किती क्षेत्र संपादित झाले हे पाहावे जमीन पुनर्वसनासाठी राखीव आहे का? लाभ क्षेत्रात आहे का? ते पहावे.

वाहिवाटदार आणि सातबारावरील नावे सातबारा (७/१२) वरील मुळ मालक व प्रत्यक्ष जमिनीचा वहिवाटदार वेगवेगळे असू शकतात, याची खात्री करावी. सातबारा (७/१२) वरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तीचीच आहे का, ते पहावे. त्यावर मयत व्यक्ती किवा जुना मालक इतर वारसांची नावे असल्यास ती काढून घेणे आवश्यक असते. 

केवळ शेतकरी असलेल्या व्यक्तीलाच महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी आहे. सर्व कागदपत्रे शासकीय कार्यालयातील तपासून घेतली पाहिजेत.  कारण खोट्या व नकली कागदपत्र बनवून आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते. 

तसेच शेत जमिनीचे खरेदीखताचे पेमेंट हे रोख रक्कमेने न करता चेक किंवा बँक द्वारे करावे तसेच वेळोवेळी बदलणारे शासन नियम पडताळून पहावेत.


- अ‍ॅड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडे
कायदे विषयक अभ्यासक तथा मोडी लिपी लिप्यंतरकार

 

Jamin Kharedi Khat : जमिनीचे खरेदीखत स्टॅम्प पेपरवर करता येते का, कोर्टात चालते का? वाचा सविस्तर

Web Title: Latest news Jamin Kharedi Learn in detail how to pay for land purchase deed, by cash or check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.