Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > आधारकार्ड बदलणार, केवळ एक छायाचित्र, क्यूआर कोड असणार? केंद्र सरकारकडून महत्वाचा खुलासा 

आधारकार्ड बदलणार, केवळ एक छायाचित्र, क्यूआर कोड असणार? केंद्र सरकारकडून महत्वाचा खुलासा 

Latest News Aadhaar card will change, will have only one photograph, QR code Important clarification from the central government | आधारकार्ड बदलणार, केवळ एक छायाचित्र, क्यूआर कोड असणार? केंद्र सरकारकडून महत्वाचा खुलासा 

आधारकार्ड बदलणार, केवळ एक छायाचित्र, क्यूआर कोड असणार? केंद्र सरकारकडून महत्वाचा खुलासा 

Aadhaar Card Change : सर्वसामान्य नागरिकांसाठी आधार कार्ड हा अगदी महत्वाचा दस्तऐवज मानला जातो.

Aadhaar Card Change : सर्वसामान्य नागरिकांसाठी आधार कार्ड हा अगदी महत्वाचा दस्तऐवज मानला जातो.

Aadhaar Card Change : सर्वसामान्य नागरिकांसाठी आधार कार्ड हा अगदी महत्वाचा दस्तऐवज मानला जातो. या आधार कार्डमध्ये काही बदल येणार असल्याचे मॅसेज व्हायरल होत आहेत. मात्र हा दावा सरकारने फेटाळला आहे. 

या वर्षाच्या अखेरपर्यंत आधारचे स्वरुप बदलले जाऊ शकते आणि त्यावर केवळ एक छायाचित्र आणि क्यूआर कोड असू शकतो, अशा आशयाच्या काही पोस्ट फिरत आहेत. मात्र यात कोणतेही तथ्य नाही, तसेच अशा प्रकारे बदल करण्याचे कोणतेही नियोजन नाही, असा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. 

केंद्र सरकारने याबाबत खुलासा करताना सांगितले की, नागरिकांनी अशा पोस्ट्सकडे दुर्लक्ष करावे, तसेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) त्यांच्या अधिकृत समाज माध्यम खाती तसेच पत्रसूचना कार्यालयाच्या माध्यमातून जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिल्या जाणाऱ्या अधिकृत निवेदनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन केले जात आहे. 
 

Web Title : आधार कार्ड में बदलाव? सरकार ने अफवाहों का खंडन किया

Web Summary : सरकार ने आधार कार्ड में केवल फोटो और क्यूआर कोड होने के वायरल दावों का खंडन किया है। ऐसा कोई बदलाव नहीं होगा। नागरिकों को सटीक जानकारी के लिए यूआईडीएआई की आधिकारिक घोषणाओं पर ही भरोसा करना चाहिए।

Web Title : Aadhaar Card Change: Government Denies Rumors of New Format

Web Summary : The government has refuted viral claims that Aadhaar cards will change to feature only a photo and QR code. No such format change is planned. Citizens should rely on official UIDAI announcements for accurate information.