Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर

ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर

Last date for e-Peak pahani inspection registration is 15th October | ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर

ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर

खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर असून शेतकऱ्यांनी मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी.

खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर असून शेतकऱ्यांनी मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी.

नैसर्गिक आपत्ती व पीकविमा भरपाई यात महत्त्वाच्या असणाऱ्या ई-पीक पाहणीत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा. खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर असून, शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी केले आहे.

शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी गरजेची आहे. त्यामुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन प्रांताधिकारी चौगुले यांनी केले आहे. यावेळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर, निवासी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

वाचा:ई-पिक पाहणी केली तर काय होईल लाभ?

Web Title: Last date for e-Peak pahani inspection registration is 15th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.