Lokmat Agro >शेतशिवार > KCC Loan : किसान क्रेडिट कार्डमधील कर्जाच्या विळख्यात अडकले शेतकरी! एनपीएमध्ये ४२% वाढ

KCC Loan : किसान क्रेडिट कार्डमधील कर्जाच्या विळख्यात अडकले शेतकरी! एनपीएमध्ये ४२% वाढ

KCC Loan Farmers trapped in Kisan Credit Card loan 42% increase in NPA | KCC Loan : किसान क्रेडिट कार्डमधील कर्जाच्या विळख्यात अडकले शेतकरी! एनपीएमध्ये ४२% वाढ

KCC Loan : किसान क्रेडिट कार्डमधील कर्जाच्या विळख्यात अडकले शेतकरी! एनपीएमध्ये ४२% वाढ

हवामानाचा फटका, मुदत माहिती नसणे, वैयक्तिक गरजांमुळे पैसे भरण्यास होणारा विलंब आणि बँकांची कमकुवत कर्ज वसुली यामुळे एनपीए वाढत आहे.

हवामानाचा फटका, मुदत माहिती नसणे, वैयक्तिक गरजांमुळे पैसे भरण्यास होणारा विलंब आणि बँकांची कमकुवत कर्ज वसुली यामुळे एनपीए वाढत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Pune : किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) खात्यांमधील अडकलेल्या कर्जाचा आकडा वाढत असून, या कर्जात शेतकरी अडकले जात आहेत. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, चार वर्षांत प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता व्यावसायिक बँकांच्या किसान क्रेडिट कार्ड खात्यांत एनपीएमध्ये ४२% वाढ झाली आहे.

मार्च २०२१ अखेर ही रक्कम ६८,५४७ कोटी रुपये होती, जी डिसेंबर २०२४ अखेर ९७,५४३ कोटी रुपये झाली आहे. हवामानाचा फटका, मुदत माहिती नसणे, वैयक्तिक गरजांमुळे पैसे भरण्यास होणारा विलंब आणि बँकांची कमकुवत कर्ज वसुली यामुळे एनपीए वाढत आहे.

केसीसी खात्यांचे गणित
आर्थिक वर्ष     थकबाकी    एनपीए

२०२१-२२          ४.७६       ८४ हजार ६३७
२०२२-२३         ५.१८        ९० हजार ८३२
२०२३-२४         ५.७५       ९३ हजार ३७०
२०२४-२५         ५.९१        ९७ हजार ५४३
 

Web Title: KCC Loan Farmers trapped in Kisan Credit Card loan 42% increase in NPA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.