Lokmat Agro >शेतशिवार > Browntop Millets : दक्षिण भारतामध्ये येणाऱ्या सामा किंवा कोराळे भरडधान्यांबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का?

Browntop Millets : दक्षिण भारतामध्ये येणाऱ्या सामा किंवा कोराळे भरडधान्यांबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का?

Browntop Millets: Do you know these things about the browntop millets that come to South India? | Browntop Millets : दक्षिण भारतामध्ये येणाऱ्या सामा किंवा कोराळे भरडधान्यांबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का?

Browntop Millets : दक्षिण भारतामध्ये येणाऱ्या सामा किंवा कोराळे भरडधान्यांबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का?

ब्राऊन टॉप तृणधान्य दुय्यम पदार्थ म्हणून शिजविता येऊ शकते, किंवा वाढता येऊ शकते किंवा ते सुप किंवा स्ट्यूमध्ये मिसळता येऊ शकते ते पीठात देखील मिसळता येऊ शकते आणि पाव, पॅनकेका किंवा इतर भाजलेल्या पदार्थात वापरता येऊ शकते.

ब्राऊन टॉप तृणधान्य दुय्यम पदार्थ म्हणून शिजविता येऊ शकते, किंवा वाढता येऊ शकते किंवा ते सुप किंवा स्ट्यूमध्ये मिसळता येऊ शकते ते पीठात देखील मिसळता येऊ शकते आणि पाव, पॅनकेका किंवा इतर भाजलेल्या पदार्थात वापरता येऊ शकते.

शेअर :

Join us
Join usNext

मिलेट्स म्हणजेच भरडधान्ये किंवा तृणधान्यांचे मानवी आहारामध्ये खूप महत्त्व आहे. भारतातील लोकांचे पारंपारिक अन्न हेच होते. पण हरितक्रांतीनंतर आपल्याकडे गहू आणि तांदळाचे आहारातील प्रमाण वाढत गेले आणि भरडधान्याचे प्रमाण कमी होत गेले. २०२३ हे वर्ष सर्वांनी आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून साजरे केले. त्यानंतर मिलेट्सचे महत्त्व पुन्हा जगाला कळाले. पण मिलेट्समध्ये असलेल्या ८ ते १० धान्यांची ओळख आपल्याला आहे का?

ज्वारी, बाजरी, रागी किंवा नाचणी, सावा, वरई, कांगणी किंवा राळ, भगर, सामा किंवा कोराळे, कोद्रा हे प्रमुख भरडधान्ये आहेत. या भरडधान्यांपैकी 'सामा किंवा कोराळे' या पिकाची सखोल माहिती जाणून घेऊयात.

सामा किंवा कोराळे (Browntop Millets) / ब्राऊन टॉप तृणधान्य
(उरांचोला रॅमोस एल, म्हणजेच सामा किंवा कोराळे)

* ब्राऊन टॉप तृणधान्य याची दक्षिण भारतामध्ये मर्यादित प्रमाणात लागवड केली जाते. आंध्रप्रदेश, कर्नाटक व तामिळनाडूच्या दुर्गम व आदिवासी क्षेत्रात याची लागवड केली जाते.

* ते थायमिन, नियासिन व जीवनसत्व बी-६ चा उत्तम स्त्रोत आहे.

* ब्राऊन टॉप तृणधान्य दुय्यम पदार्थ म्हणून शिजविता येऊ शकते, किंवा वाढता येऊ शकते किंवा ते सुप किंवा स्ट्यूमध्ये मिसळता येऊ शकते ते पीठात देखील मिसळता येऊ शकते आणि पाव, पॅनकेका किंवा इतर भाजलेल्या पदार्थात वापरता येऊ शकते.

माहिती स्त्रोत - महाराष्ट्र राज्य पणन मंडळ, पुणे

Web Title: Browntop Millets: Do you know these things about the browntop millets that come to South India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.