Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > Shrinidhi Kombdi : कोणत्याही वातावरणात तग धरणारी श्रीनिधी कोंबडी, काय आहेत वैशिष्ट्ये? 

Shrinidhi Kombdi : कोणत्याही वातावरणात तग धरणारी श्रीनिधी कोंबडी, काय आहेत वैशिष्ट्ये? 

Latest News Kukkutpalan Poultry farm Srinidhi kombdi chicken with high immunity, know in detail | Shrinidhi Kombdi : कोणत्याही वातावरणात तग धरणारी श्रीनिधी कोंबडी, काय आहेत वैशिष्ट्ये? 

Shrinidhi Kombdi : कोणत्याही वातावरणात तग धरणारी श्रीनिधी कोंबडी, काय आहेत वैशिष्ट्ये? 

Shrinidhi Kombdi : श्रीनिधी कोंबडी परसबागेत किंवा लहान शेडमध्येही वाढवता येते. ही कोंबडी अंडी आणि मांस दोन्हीसाठी उपयुक्त आहे.

Shrinidhi Kombdi : श्रीनिधी कोंबडी परसबागेत किंवा लहान शेडमध्येही वाढवता येते. ही कोंबडी अंडी आणि मांस दोन्हीसाठी उपयुक्त आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Shrinidhi Kombdi : श्रीनिधी कोंबडी (Shrinidhi Kombdi) ही कुक्कुटपालनासाठी (Kukkutpalan) एक चांगली जात आहे, जी परसबागेत किंवा लहान शेतातही वाढवता येते. ही कोंबडी अंडी आणि मांस दोन्हीसाठी उपयुक्त आहे.

या कोंबडीच्या जातीत उच्च रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. या कोंबडीची आणखी काय वैशिष्ट्ये आहेत? आणि कुक्कुटपालनासाठी (Poultry Farming) किती फायदेशीर आहे, ते पाहुयात.... 

श्रीनिधी कोंबडीची वैशिष्ट्ये 

  • श्रीनिधी कोंबडी ही भा.कृ.अ.प. हैद्राबाद, तेलंगाणा प्रकल्प संचालक, पक्षीविभाग यांनी विकसित केली आहे. 
  • शरीराचा रंग हा बहुरंगी असतो. 
  • लैंगिक परिपक्वता ही २२ ते २४ आठवडे या वयामध्ये येत असते. 
  • पक्षांचे वजन हे २.० ते २.५ किलो असते. 
  • अंड्यांचे वजन हे ५३ ते ५५ ग्रॅम असते. 
  • अंडी उबवणुकीतील सफल प्रमाण हे ८४ टक्के इतके आहे. 
  • तसेच अंडी उत्पादन हे वार्षिक १५० ते १७० अंड्यापर्यंत असते. 
  • जगण्याची क्षमता ९५ टक्के असते. 
  • अंड्यांचा रंग हा तपकिरी असतो. 


- संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ पशु विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव 

Web Title: Latest News Kukkutpalan Poultry farm Srinidhi kombdi chicken with high immunity, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.