Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > पोल्ट्री व्यवसायात ब्रुडिंग कालावधी किती दिवसांचा असतो, ब्रुडिंग महत्वाची का असते? 

पोल्ट्री व्यवसायात ब्रुडिंग कालावधी किती दिवसांचा असतो, ब्रुडिंग महत्वाची का असते? 

Latest News Poultry Farming How long is brooding period in poultry business see details | पोल्ट्री व्यवसायात ब्रुडिंग कालावधी किती दिवसांचा असतो, ब्रुडिंग महत्वाची का असते? 

पोल्ट्री व्यवसायात ब्रुडिंग कालावधी किती दिवसांचा असतो, ब्रुडिंग महत्वाची का असते? 

Poultry Farming : पोल्ट्री फार्म - ब्रुडिंग कालावधीत महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. कारण या योग्य व्यवस्थापनामुळे..

Poultry Farming : पोल्ट्री फार्म - ब्रुडिंग कालावधीत महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. कारण या योग्य व्यवस्थापनामुळे..

Poultry Farming : पोल्ट्री फार्ममध्ये ब्रुडिंगचा कालावधी (पिल्ले आल्यापासून पहिले १०-१४ दिवस) अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात पिल्लांची योग्य काळजी घेतल्यास मृत्यूदर कमी होतो आणि वाढ चांगली होते. याचबरोबर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, हे समजून घेऊयात... 

पोल्ट्री फार्म - ब्रुडिंग कालावधीत महत्त्वाच्या गोष्टी

  • खाद्य, पाण्याची भांडी गाडीच्या चाकाच्या आरीप्रमाणे ब्रुडरखाली ठेवावीत.
  • पिल्लांना योग्य उष्णता मिळते का ते पाहावे. त्याप्रमाणे ब्रूडरची उंचीवर खाली करावी. 
  • पहिल्या २४ तासात पिल्लांचे अन्न साठवण्याची पिशवी (क्रॉप) भरल्याची खात्री करावी.
  • वयोमानानुसार खाद्य, पाण्याची भांड्यांची उंची वाढवावी.
  • कोंबड्यांना योग्य वायुवीजन मिळत असल्याची खात्री करावी.
  • नियमितपणे पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावीत.
  • नियमितपणे पाण्यामध्ये सॅनिटायझर वापरावे.
  • कोंबड्यांना लागणारी जागा त्यांच्या वाढीनुसार, वाढवून द्यावी. 
  • शेडमध्ये प्रमाणापेक्षा जास्त कोंबड्यांची गर्दी करू नये. योग्य जागा ठेवावी.
  • पिल्लांना खाद्य विभागून द्यावे.
  • लसीकरणाचा कार्यक्रम काटेकोरपणे पाळावा.
  • ब्रूडिंगचा कालावधी योग्य ठेवावा. त्यामुळे पिल्लांची योग्य वाढ होते.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title : पोल्ट्री ब्रूडिंग अवधि: स्वस्थ विकास के लिए अवधि और महत्व

Web Summary : पोल्ट्री फार्मिंग में ब्रूडिंग (पहले 10-14 दिन) चूजों के स्वास्थ्य के लिए महत्वपूर्ण है। उचित देखभाल मृत्यु दर को कम करती है और विकास को बढ़ावा देती है। प्रमुख कारकों में पर्याप्त गर्मी प्रदान करना, फसल भरना सुनिश्चित करना, स्वच्छता बनाए रखना और टीकाकरण कार्यक्रम का पालन करना शामिल है।

Web Title : Poultry Brooding Period: Duration and Importance for Healthy Growth

Web Summary : Brooding in poultry farming (first 10-14 days) is crucial for chick health. Proper care reduces mortality and boosts growth. Key factors include providing adequate heat, ensuring crop fill, maintaining hygiene, and following vaccination schedules.