Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > शेळीच्या करडांना पहिल्या पाच दिवसांत आईचं दूध न मिळाल्यास 'हा' उपाय करावा, वाचा सविस्तर 

शेळीच्या करडांना पहिल्या पाच दिवसांत आईचं दूध न मिळाल्यास 'हा' उपाय करावा, वाचा सविस्तर 

Latest News sheli Palan goat kids do not get mother's milk in first five days | शेळीच्या करडांना पहिल्या पाच दिवसांत आईचं दूध न मिळाल्यास 'हा' उपाय करावा, वाचा सविस्तर 

शेळीच्या करडांना पहिल्या पाच दिवसांत आईचं दूध न मिळाल्यास 'हा' उपाय करावा, वाचा सविस्तर 

Sheli Palan : शेळीच्या नवजात करडांना पहिल्या ५ दिवसांत आईचे दूध (चीक) मिळणे आवश्यक आहे.

Sheli Palan : शेळीच्या नवजात करडांना पहिल्या ५ दिवसांत आईचे दूध (चीक) मिळणे आवश्यक आहे.

Sheli Palan :  शेळीच्या नवजात करडांना पहिल्या ५ दिवसांत आईचे दूध (चीक) मिळणे आवश्यक आहे. करडांना दिवसातून किमान चार वेळा दूध पाजावे किंवा आईसोबत ठेवावे. आईचे दूध अपुरे असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास वेगळ्या दुधाची सोय करावी लागते, याबाबत थोडक्यात समजून घेऊयात... 

शेळीच्या करडांना दुधाची सोय 

  • तीन-चार करडे असणाऱ्या शेळीस दूध कमी असू शकते. 
  • अशा वेळी करडांना बाहेरून बाटलीने दूध पाजावे. 
  • पाने तोडणाऱ्या करडांसाठी कप्यात हिरवा लुसलुशीत चारा टांगून ठेवावा. 
  • वाढीच्या वयाप्रमाणे कप्प्याची जागा वाढवावी आणि गटवारीनुसार करडे वेगळे करावेत. 
  • तीन महिन्यांनंतर नर व मादी करडे वेगळी करावीत. 
  • अशक्तपणा आलेल्या करडांसाठी पशुवैद्यकाची मदत आणि उपचार आवश्यक असतात.
  • रात्रीच्या वेळी थंडी वाढत असल्याने छोटी करडे, कोकरे यांना निवारा करावा.
  • करडांची संख्या जास्त असल्यास गोठ्यामध्ये करडांना ऊब लागेल अशा उंचीवर २०० ते ५०० वॅटचे बल्ब लावावेत.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title : बकरी के बच्चों की देखभाल: पहले पांच दिनों तक दूध की आपूर्ति सुनिश्चित करें

Web Summary : नवजात बकरी के बच्चों को पांच दिनों तक माँ का दूध (खीस) दिन में कम से कम चार बार मिलना ज़रूरी है। अपर्याप्त होने पर, बोतल से दूध पिलाएं और हरा चारा दें। तीन महीने बाद बच्चों को लिंग के अनुसार अलग करें। ठंडी रातों में गर्मी प्रदान करें।

Web Title : Goat Kid Care: Ensure Milk Supply for First Five Days

Web Summary : Newborn goat kids need mother's milk (colostrum) for five days, at least four times daily. If insufficient, supplement with bottle feeding and offer green fodder. Separate kids by sex after three months. Provide warmth during cold nights.