Next

मुंबई : एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 12:27 PM2017-09-29T12:27:43+5:302017-09-29T12:55:53+5:30

मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आहे. पूल कोसळल्याच्या अफवेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला व लोकांनी जीव ...

मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आहे. पूल कोसळल्याच्या अफवेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला व लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. याचे रुपांतर चेंगराचेंगरीमध्ये झाले. या घटनेत 22 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.