Next

विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची पुन्हा हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 10:26 AM2017-09-29T10:26:14+5:302017-09-29T10:27:15+5:30

गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं मुंबईत पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. शुक्रवारी (29 सप्टेंबर) पहाटेपासून पावसाची संततधार कायम ...

गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं मुंबईत पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. शुक्रवारी (29 सप्टेंबर) पहाटेपासून पावसाची संततधार कायम आहे. यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळला आहे.