Next

छोटा भाऊ मनोज कोटकांना 'सोमय्यां' प्रेमाचं भरतं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 06:07 PM2019-04-03T18:07:46+5:302019-04-03T18:12:37+5:30

शिवसेना-भाजपाचं जागावाटप निश्चित झालं असतानाही ईशान्य मुंबईतून कोणाला उमेदवारी द्यायची याचं घोडं अद्यापपर्यंत अडलं होतं.  किरीट सोमय्यांच्या  उमेदवारीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ...

शिवसेना-भाजपाचं जागावाटप निश्चित झालं असतानाही ईशान्य मुंबईतून कोणाला उमेदवारी द्यायची याचं घोडं अद्यापपर्यंत अडलं होतं.  किरीट सोमय्यांच्या  उमेदवारीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला होता, त्यानंतर आता भाजपाकडून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावर कोटक यांनी सोमय्या यांच्या कार्यालयात जात भेट घेतली.